एकमेव साक्षीदार – भाग 5 | Sex Story
तुषार त्याला जमेल तसा प्रतिकार करत राहिला पण त्या जळालेल्या चेहर्याच्या व्यक्तीने आपल्या कोट मधून एक लांबलचक सुरा काढला. तो सुरा बघून तुषार खूपच घाबरला आणि आपल्या जीवाची भीक मागू लागला पण त्या व्यक्तीने त्याचे काही एक ऐकले नाही आणि तुषारच्या पोटात तो सुरा घूसवला. तुषारच्या किंचाळा खोलीभर पसरल्या. एकदा दोनदा नव्हे तर सात-आठ वेळा त्याने अमानुषपणे आपल्या दोन्ही हातांनी धरलेला तो सुरा तुषारच्या पोटात आत बाहेर केला.पूर्ण बेडशीट रक्ताने माखली. तिकडे साकेत रस्त्यावर पळत-पळत तुषारच्या घराकडे येत होता. घाईगडबडीत तो आपल्या गाडी बद्दल देखील विसरला. कसाबसा तुषारच्या घराजवळ पोहोचला. बंगल्याचं गेट उघडं होतं तो पळत दरवाजाजवळ गेला. दरवाजा उघडण्याचा त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो काही उघडलं गेला …