एकमेव साक्षीदार – भाग 05

तुषार त्याला जमेल तसा प्रतिकार करत राहिला पण त्या जळालेल्या चेहर्‍याच्या व्यक्तीने आपल्या कोट मधून एक लांबलचक सुरा काढला. तो सुरा बघून तुषार खूपच घाबरला आणि आपल्या जीवाची भीक मागू लागला पण त्या व्यक्तीने त्याचे काही एक ऐकले नाही आणि तुषारच्या पोटात तो सुरा घूसवला. तुषारच्या किंचाळा खोलीभर पसरल्या. एकदा दोनदा नव्हे तर सात-आठ वेळा त्याने अमानुषपणे आपल्या दोन्ही हातांनी धरलेला तो सुरा तुषारच्या पोटात आत बाहेर केला.पूर्ण बेडशीट रक्ताने माखली.

तिकडे साकेत रस्त्यावर पळत-पळत तुषारच्या घराकडे येत होता. घाईगडबडीत तो आपल्या गाडी बद्दल देखील विसरला. कसाबसा तुषारच्या घराजवळ पोहोचला. बंगल्याचं गेट उघडं होतं तो पळत दरवाजाजवळ गेला. दरवाजा उघडण्याचा त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो काही उघडलं गेला नाही वेळ वाया नको जायला म्हणून त्याने बाजूच्या खिडकीवर हल्ला करत बाजूची खिडकी तोडत घरात प्रवेश केला.

घरात प्रवेश करताच त्याच्यावर अनोळखी पणे अचानक हल्ला झाला. त्या घरातील तुषारच्या कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली होती. अशाप्रकारे अनोळखी माणसाच्या घरात येण्यामुळे तो कुत्रा देखील दचकला होता. त्याने साकेतचा हात आपल्या तोंडात धरला. साकेतने कुत्र्यापासून कशीबशी स्वतःची सुटका केली आणि जरासुद्धा वेळ वाया न घालवता तुषार घरातील वरच्या मजल्यावरील तुषारच्या खोलीकडे गेला जिथे तुषार बेडवर शांतपणे पडला होता. त्याचे पोट फाडण्यात आलं होतं.

त्याचा नाजूक देह छिन्नविच्छिन्न होऊन पडला होता. बेडशीट रक्ताने माखली होती. तुषारचे डोळे सताड उघडे छताकडे पाहत होते. पोटातील सगळे अवयव स्पष्ट दिसत होते. ते पाहून साकेतला उलटी आल्यासारखे झाले. तो तडक बाहेर निघाला.

पोलिस आले होते त्यांनी आपला पंचनामा केला आणि तुषारचा मृतदेह पोस्टमोर्टम साठी घेऊन गेले. साकेत देखील तिथेच थांबविण्यात आल होत. पोलीस पुराव्यासाठी तुषार वर हल्ला झाला त्या ठिकाणी काही पुरावे मिळतात का हे पाहत होते. त्याच बंगल्याच्या गार्डनमध्ये तुषार एका खुर्चीवर बसला होता थोड्याच वेळात त्याच्या समोरच्या खुर्चीवर इन्स्पेक्टर येऊन बसले.

“तर तुम्ही व्यक्तीवर हल्ला होताना स्वतःच्या डोळ्याने पाहिले?” इन्स्पेक्टर ने प्रश्न केला.

साकेतने फक्त मान हलवली. इन्स्पेक्टरने विचारले, “तुम्ही या व्यक्तीला ओळखता?”

“काही खास नाही” साकेत म्हणाला.

“मग मला सांगा तुम्हाला कसे कळाले की या व्यक्तीवर हल्ला होत आहे?”

त्यावर साकेत ने घडलेली सगळी घटना सांगितली. कशा प्रकारे तो रोज टेलिस्कोपने तुषारचा डान्स पाहत होता,नंतर त्या जळालेल्या चेहर्‍याच्या व्यक्तीने तुषारची बॅग चोरण्याचा पर्यन्त केला आणि आजचा तुषारवर झालेला हल्ला या घटना सांगितल्या. यातील तुषारचा त्याच्याशी आणि अज्ञात व्यक्तीशी झालेला सेक्स मात्र सफाईदारपणे टाळला.

हे ऐकून इन्स्पेक्टरने भुवया मोठ्या केल्या “तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही टेलिस्कोप मधून तुषारला पाहायचा आणि दुसर्‍या दिवशी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला तुम्ही पाठलाग करत असताना.”

साकेत म्हणाला, “हो आणि त्या हल्ल्यात त्याच एटीएम कार्ड आणि पैसे त्या चोराने चोरले.”

“तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण त्यात एक सुधारणा करा ते म्हणजे त्याने जे कार्ड होतं ते काही एटीएम कार्ड नव्हतं!”

“म्हणजे?”

“ती या घराची चावी होती. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बसवलेलं लॉक आहे या घराला. ते उघडण्यासाठी एक कार्ड लागते आणि ते कार्ड स्वाइप केल्यानंतर त्यावर घातल्यानंतर ते लॉक उघडतं.”

साकेत समजून घेण्याचा प्रयत्न करत होता पण इन्स्पेक्टर काय बोलतोय हे त्याच्या ध्यानात येत नव्हतं तो वैतागुन म्हणाला, “मला काहीच कळत नाहीये तुम्ही काय बोलताय.”

इन्स्पेक्टर त्याला सांगू लागले, “तुमच्या म्हणण्या नुसार तुषार वर एका जळालेल्या चेहर्‍याच्या माणसाने हल्ला केला. हे खर आहे कारण त्याच्यानंतर तुषार यांनी आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार आणि आपल्या बॅगमधील काही पैसे आणि घराच्या चाव्या चोरी गेल्याची तक्रार पोलिसांमध्ये नोंदवली होती. त्यानंतर त्यांनी ज्या कंपनीने हे लॉक बनवले त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या कंपनीने त्यांचा एक माणूस तुषार यांच्याबरोबर त्यांच्या बंगल्यावर डुबलीकेट चावी सोबत म्हणजेच त्या कार्ड सोबत पाठवून दिला. त्याने घराचे कुलूप उघडून दिले. पण त्याअगोदर तो चोर तुषारच्या घरी येऊन बसला होता.”

“तो नक्कीच खूप वेळ तुषारवर नजर ठेवून असावा.” साकेत बडबडला.

“जसे तुम्ही ठेवून होता?” इन्स्पेक्टर साकेत वर नजर रोखून म्हणाला.

साकेत दचकला “तुम्हाला काय म्हणायचे आहे?”

“हेच की तुम्ही पण तुषारवर नजर ठेऊन होता आणि पाठलाग सुद्धा करत होता? पण कदाचित तुषारच्या घरातील पैसे बघून तुमचे डोळे चमकले असतील आणि तुम्ही त्या चोराला सुपारी देऊन हे सगळं घडवलं असेल तर? नाहीतर टेलिस्कोपला डोळा लावून समोरच्या घरात बघायाचं कारण काय?”

“तो पाठलाग मला त्याची काळजी वाटत होती म्हणून केला आणि राहली गोष्ट त्याला टेलीस्कोप मधून बघायची तर………….”

“तर तुम्हाला त्याचा डान्स बघायचा होता” इन्स्पेक्टर साकेतला मधेच अडवत डोळा मारत म्हणाला.

“पण याचा अर्थ असा नाही की मी त्याच्यावर हल्ला करणार होतो.” साकेत चिडून म्हणाला.

“हो! ते तर सिद्ध नाही झालं म्हणून जेव्हा मी तुम्हाला बोलवू तेव्हा तुम्हाला याव लागेल आणि तपास पूर्ण होईपर्यंत कुठेही जाता येणार नाही” साकेत यावर काही बोलणार तेवढ्यात इन्स्पेक्टर म्हणाला, “हवालदार यांची माहिती लिहून घ्या आणि त्या चोराच वर्णन सुद्धा घ्या!”

“बर तुम्हाला या मृत व्यक्तीच्या बिझनेस पार्टनर बद्दल काही माहिती?” इन्स्पेक्टर खुर्चीवरून उठत म्हणाला.

साकेत त्यावर म्हणाला, “कोण”?

इन्स्पेक्टर म्हणाला, “गौतम वालचंद हा त्या मृत व्यक्तीच्या बिजनेस मध्ये पार्टनर आणि त्यांच्या बहिनीचे मिस्टर होते त्यांच्या बद्दल तुम्हाला काही माहिती?”

Read More.  एकमेव साक्षीदार - भाग 01

तुषार म्हणाला “नाही मला काहीच माहिती नाही त्याबद्दल.”

तेवढ्यात एक हवालदार इन्स्पेक्टरच्या जवळ आला खोलीची झाडाझडती पूर्ण झाल्याची माहिती दिली. इन्स्पेक्टर निघून गेला. तो हवालदार साकेतला नाव गाव व असे किरकोळ प्रश्न विचारत होता आणि साकेत देखील शांतपणे त्याला उत्तर देत होता. त्याच्या डोळ्यासमोर आणि मनात तुषारच प्रेत येत होतं.

“आता त्या चोराचे वर्णन सांगा.” तो हवालदार साकेतला म्हणाला.साकेतने सुचेल तसं त्या चेहरा जळालेल्या व्यक्तीचे वर्णन केल. साकेतला राहवेना म्हणून तो हवालदाराला म्हणाला “हा आरोपी केव्हा पकडला जाईल?”

हवालदार वहीत काहीतरी खरडत म्हणाला, “माहित नाही. असे खूप खून होतात चोरी करताना पैशांसाठी त्यात अजून एकाची भर. बेचार्‍याच्या बहिणीचा मृत्यू पण वर्षभरपूर्वी अपघातात झाला. सगळ्यांना वाटत होत हा काहीतरी संपत्तीसाठी केलेला घातपाताचा प्रकार असावा.”

“त्या संपत्तीचं आणि केसच पुढे काय झालं?” साकेतने विचारलं.

“गौतम वालचंद यांनी त्या संपत्तीवर आपला हक्क सांगितला पण संपत्ती वडीलोपार्जित असल्यामुळे तुषारलाच मिळाली आणि याच कारणामुळे गौतम वालचंद आणि तुषार मध्ये दुरावा वाढला. नातेसंबंध जपण्यासाठी तुषार यांनी गौतम वालचंद यांना आपल्या कंपनीत अर्धी भागीदारी दिली. पुराव्या अभावी ती केस एक अपघात म्हणून बंद झाली. पण ह्यावेळी तुम्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहात म्हणून आम्हाला जरा मदत होईल.”

“हो! मी तो खून होताना माझ्या डोळ्यांनी पहिला आहे.”

“पण अस दुर्बिणीमधून दुसर्‍याच्या घरी डोकावण बर नव्ह!” हसत हसत हवालदार म्हणाला.

साकेत कोणत्या तरी विचारात हरवला होता त्याची तंद्री भंग करत तो हवालदार म्हणाला “तुम्ही जाऊ शकता.” साकेत घरी जायला निघाला.

तुषारचा खून होऊन दोन दिवस झाले होते. साकेत घरात बेडवर असाच पडून होता. जे काही घडलं त्याने तो खूप उदास होता. तो उठला आंघोळ केली परत बेडवर येऊन लोळायला लागला. सारखी नजर तुषारच्या बंद घराकडे जात होती. तिथे आता कोणीच नव्हतं.

त्याने आपला मोबाईल घेतला आणि तुषार बद्दल काही माहिती मिळते का ते पाहू लागला. दुर्दैवाने त्याच्या मृत्यूची बातमी सोडून दुसरं काहीच नव्हतं तिथे. मग तो असाच इंटरनेटवर टाइमपास करू लागला. असंच करत असताना त्याची इच्छा पोर्न पाहण्याची झाली आणि तो आपल्या आवडीचे विडियो पाहू लागला.

असाच एक गरमागरम झवझवीचा विडियो पाहत होता. त्या व्हिडिओच्या खाली नवनवीन व्हिडीओ सुचवले गेले होते. त्यातली हॉट न्यूड देसी बॉय डान्स इन पार्टी या व्हिडिओ वर क्लिक केलं आणि तो व्हिडिओ चालू झाला.

वाढदिवसाच्या पार्टीला मुले चेहऱ्यावर जसे मुखवटे घालतात तसे मुखवटे घालून काही तरुण मुलं नाचत होती. वरातीत दारू पिऊन झिंगलेली माणसं नाचतात तशी. त्यातले काहीजणांनी शर्ट नव्हते घातले. ती नक्कीच एक गे पार्टी होती. तिथे सगळे पुरुषच होते. एकापेक्षा एक मादक. सगळे तरुण एकामेकांच्या शरीराला झोंबत होती. एकमेकांच्या तोंडात तोंड घालत होती.

काळोखात चाललेल्या त्या पार्टीवर भडक लाल, निळ्या, पिवळ्या,हिरव्या अशा विविध रंगी लाईट्सचा मारा होत होता. अचानक एक तरुण दहा-बारा तरुणांच्या घोळक्यामध्ये आला. त्या तरुणांनी बाजूला सरकत त्याला जागा दिली. तो तरुण संगीतावर त्याचे पाय थिरकवत आपला शर्ट काढू लागला. मुखवटा चढवून आल्यामुळे त्याचा चेहरा सकेतला काही नीट दिसला नाही.

त्याच्या एक एक स्टेप बरोबर बाकीच्या तरुणांचा घोळका शिट्ट्यांचा वर्षाव करत होता.त्या घोळक्याच्या मध्ये नाचणाऱ्या तरुणाच्या स्टेप्स सकेतला पाहिल्या सारख्या वाटत होत्या. डोक्यावर जोर देत तो आठवू लागला. आपण ह्या स्टेप्स या अगोदर देखील कुठेतरी पाहिल्या आहेत. अगदी अलीकडच्या दिवसातच.

त्याच्या डोक्याची ट्यूब पेटली. ह्या स्टेप तर तुषारच्या आहेत. समोरील घरात रोज दहा वाजता डान्स करणाऱ्या तुषारच्या. साकेतने व्हिडिओ अपलोड केल्याची तारीख पाहिली तर तो व्हिडिओ अगदी कालच अपलोड केला होता. त्याला नुकतेच काही तास झाले होते. कदाचित जुना व्हिडीओ असावा. हे नक्की काय गौडबंगाल आहे ते कळत नव्हत.

साकेतने व्हिडिओ अपलोड करणार याचं नाव पाहिलं हॉट रॉकी म्हणून त्याच नाव होतं. व्हिडीओ मध्ये घोळक्यात नाचणाऱ्या तरुणाला सगळे हॉट रॉकी याच नावाने चिअर अप करत होते. साकेतने त्याच्या प्रोफाईलवर क्लिक केलं मोबाईलवर हॉट रॉकी या प्रोफाइलने अपलोड केलेले दोन व्हिडिओ आले. एक म्हणजे नुकताच साकेतने पाहिलेला आणि दुसरा हॉट स्वतः हॉट रॉकीचा सोलो व्हिडिओ.

एका व्हिडीओ मध्ये हॉट रॉकी सशाचा मुखवटा घालून डान्स करत होता. साकेतने फास्ट फॉरवर्ड करून तो व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये तशाच डान्स स्टेप होत्या जशा तुषार रोज रात्री दहा वाजता करायचा. साकेतने त्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहिला. व्हिडिओच्या शेवटी मुखवटा घातलेला हॉट रॉकी एकदम मादक आवाजात आपला संपर्क क्रमांक आणि तासाचे लागणारे लागणारे चार्जेस सांगत होता.

हॉट रॉकीची आणि तुषारची शरीरयष्टी एकदम सारखी होती अचंबित करणारी बाब म्हणजे त्याने डान्स केलेल्या लकबी एकदम तुषार सारख्या होत्या. अगदी तशाच स्टेप्स. काहीच अंतर नाही. असं कसं होऊ शकतं? कदाचित हे दोघं एकमेकांना भेटले असतील किव्हा हा निव्वळ योगायोग असू शकतो.

वेगवेगळे विचार साकेतच डोक पोखरू लागले. तो तुषारचा विचार करू लागला. साकेतचा मेंदू चक्रावला पण त्याचा एक गैरसमज मात्र दूर झाला की रोज दहाच्या ठोक्याला डान्स करणारा तुषार नसून हा व्हिडीओतील हॉट रॉकी होता. पोलीस आणि हवालदाराच बोलणं आठवून साकेतच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

ज्याचा खून झाला तो नक्कीच तुषार होता पण साकेत ज्याला खिडकीतून पाहायचा तो मात्र हॉट रॉकी होता. तुषारचा खून हा चोरीपायी नाही तर ठरवून करण्यात आला होता. एक एक गोष्ट साकेतच्या मनात उलघडत गेली. त्याला जाणीव झाली की आपलं इथे येणं सुद्धा या खुनाचा एक भाग होत.

Read More.  एकमेव साक्षीदार - भाग 04

साकेतने हॉट रॉकीला गाठून खरं खोटं जाणून घ्यायच ठरवलं. वेळ वाया न घालवता त्याने त्या क्रमांकावर फोन लावला खूप वेळ रिंग वाजली कोणीच फोन उचलला नाही त्याने परत एकदा त्याच क्रमांकावर फोन लावला यावेळी फोन उचलला गेला नाही. तिचा आवाज देखील काही कमी मादक नव्हता. ती स्त्री म्हणाली “हॅलो.”

त्यावर साकेत देखील चाचरत चाचरत म्हणाला “मला हॉट रॉकी सोबत एक मीटिंग करायची आहे”

ती स्त्री म्हणाली, “माफ करा सध्या ते खूप व्यस्त आहेत महत्वाच्या कामाशिवाय ते कोणालाही भेटू शकत नाही” ती बाई फोन ठेवणार येवढ्यात साकेत म्हणाला, “मला एका फिल्म प्रोजेक्ट बद्दल त्यांच्याशी मीटिंग करायची आहे. हे खूप महत्त्वाचं आहे” काहीही करून हॉट रॉकी सोबत भेट व्हावी म्हणून साकेत खोटं म्हणाला.

त्या बाईने मिनिटभर फोन कॉल होल्ड वर ठेवला. तो एक मिनिट पण एका तासाचा सारखा वाटत होता. ती बाई म्हणाली “तुम्ही आज संध्याकाळी त्यांना भेटू शकता. एका स्टुडिओमध्ये त्यांचं शूट आहे ते शूट झाले की ते तुम्हाला वेळ देऊ शकतील.”

“मला त्या स्टुडिओचा पत्ता मिळेल का?”

त्या बाईने सांगितला पत्ता दिला त्याच बरोबर साकेतची माहिती देखील विचारून घेतली.

साकेतला चांगलंच माहीत होतं एका फिल्मचा प्रोड्युसर बनून जायचं म्हणजे चांगले कपडे घालावे लागतील त्याशिवाय त्याला तर आहे हे पटणार नाही. सध्या राहत्या घरातील विजयचे महागडे कपडे निवडले. त्यापैकीच लेदरचा कोट, ब्रांडेड काळा टीशर्ट आणि अशाच एका मोठ्या ब्रँडची काळी जीन्स त्याने निवडली त्याच बरोबर चमकणारे शूज. आपली गाडी घेऊन तो हॉट रॉकीकडे निघाला.

साकेत त्या पत्त्यावर आला. बाहेरून पाहून तरी ती एक खूप छोटी जागा वाटत होती. एक खूप छोटासा बार वाटत होता. दरवाजा उघडून तो आत गेला एक सामान्य बार असावा तसेच त्या बारची अवस्था होती. एका वेटरने त्याचं स्वागत केलं. अगोदर फोनवर बोलणं झाल्यामुळे त्या वेटरला साकेतची येण्याची वेळ माहीत होती.

तो वेटर साकेतला आपल्या मॅनेजर कडे घेऊन गेला. हाच मॅनेजर त्याला हॉट रॉकी पर्यंत पोहोचवणार होता. मॅनेजर साकेतला एका कोपऱ्यात घेऊन गेला. बारच्या एका कोपऱ्यात प्रचंड अंधार होता अचानक कुठेतरी त्या मॅनेजरने हात घातला आणि एक दरवाजा उघडला कोणाला दिसलं सुद्धा नसतं कि तिथे एक दरवाजा होता. त्या दरवाजाच्या पायऱ्या खाली जात होत्या.

म्हणजे ते एक तळघर होतं आणि तिथे ते त्यांचा व्यवसाय चालवत असत. साकेत ला असे छुपे पब,बार काही नवीन नव्हते. साकेत पायऱ्या उतरून खाली जात होता. खाली उतरताच त्याला तिथे परत एक भलामोठा दरवाजा दिसला. तिथे एक सुरक्षा रक्षक देखील होता. सुरक्षा रक्षकाने दरवाजा उघडून मॅनेजर आणि साकेतला आत जाऊन दिले.

आत जाताच साकेतला एकदम वेगळ्या दुनियेत आल्यासारखे वाटले. कारण बाहेरील वरील बार पेक्षा ही आतील जागा खूपच रंगीबेरंगी होती. इथे अंधार नव्हता भरपूर प्रकाश होता. रंगीबिरंगी लाइट्स इथे ती प्रकाशित झाली होती. तिच्या भिंती आणि छत मात्र काळे होते. खूप मोठ्या आवाजात पॉप संगीत वाजत होतं.

साकेत ने पाहिलं बारच्या मधोमध एक काळा आयताकृती स्टेज होता त्याच्यावर चार स्टीलचे चकाकणारे थांब खांब होते आणि त्या खांबाला अर्धनग्न अवस्थेत असलेले मादक तरुण डान्स करत होते तर काही जण आपली कंबर आणि गांड हलवत डान्स करत होते त्यांनी. खूपच आकर्षक अशा अंडरपँट घातल्या होत्या त्यांनी. एक तरुण लेदरच्या चड्डी मधून आपला लवडा झुलवत डान्स करत होता.

तिथे लाज नावाची गोष्टच नव्हती, कारण सगळे तरुण अर्धनग्न अवस्थेत फिरत होते. सगळं भान विसरून. साकेत दचकला हळूहळू तो त्या विचित्र माणसाच्या गर्दीत शिरला. त्याने पाहिलं इथे तर नुसता गोंधळ चालला आहे. हपापलेली माणसं जो मिळेल त्याच्यावर तुटून पडत चालली आहेत.

त्याने एका बाजूला पाहिलं तर एक संपूर्ण पणे काळ्या चमड्याचे घट्ट कपडे घातलेला माणूस उभा होता. फक्त त्या चमड्याच्या कपड्यातून त्याचं लिंग आणि नितंब दिसत होता. त्या कपडे घातलेल्या माणसाच्या पायाजवळ एक माणूस बसला होता. जो त्याचे पाय चाटत होता.

अशीच अर्धवट कपड्यातील काही तरूण दुसऱ्या तरुणांना गळ्यात पट्टा घालून कुत्र्याला फिरवावं तसं संपूर्ण बारभर फिरवत फिरवत होती. आणि ते कुत्रे झालेले तरुण देखील अगदी कुत्र्या सारखे वागत होते. जीभ बाहेर काढून चालत होते. मध्येच ते कुणाच्या पायाशी लगट करत.

असं सगळं वातावरण पाहून तुषारचा उभा झाला नसेल तर नवलच. संकेतच्या प्यांटमधील उभारला पाहून एक-दोनदा अशा विचित्र तरुणांनी त्याच्यावर झडप घातली. आपले ओठांशी साकेतच्या ओठांशी मिळवण्याचा प्रयत्न केला. एकाने तर सरळ त्याच्या पॅन्ट मध्ये हात घातला. पण त्या सर्वांपासून स्वतःला वाचवत वाचवत साकेत पुढे चालला होता. शेवटी मॅनेजर आणि साकेत काही खोल्यांजवळ आले. तिथून काही वेगळं वातावरण होतं.

साकेत शेवटी त्या खोलीकडे आला जिथे हॉट रॉकी नावाची पाटी होती तो आत शिरताच मॅनेजरने बोट दाखवत त्याला हॉट रॉकीकडे इशारा केला. साकेतला अर्ध नग्न असलेल्या हॉट रॉकीचे दर्शन झाले यावेळी त्याने मुखवटा घातला नव्हता. साकेत डोळे फाडत बघतच बसला. समोर तुषार नव्हताच. तोच सेम डान्स करणारा हॉट रॉकी आणि तुषारचा चेहरा एकसारखा नव्हता. दोघांच्या शरीराची ठेवण मात्र एकसारखी होती. जर त्याचा चेहरा झाकला तर वाटत होतं की तुषार नाव बदलून समोर आला आहे. हॉट रॉकी तसाच डान्स करत होता जो तुषारच्या घरात पहिला होता.

Read More.  एकमेव साक्षीदार - भाग 07

त्याने पाहिलं कि हॉट रॉकी अंडरवेअर वर होता आणि तीन चार कॅमेऱ्यांसमोर वेगवेगळ्या पोजेस देत होता. साकेत त्याच्याकडे पाहत होता. हॉट रॉकी आपली कंबर आणि हात झुलवत होता. आपले हात गुडघ्यात वाकवून आपली गांड झुलवत होता. नंतर त्याने आपल्या हाताने आपल्या शरीराला गोंजारायला सुरवात केली. पहिल्यांदा त्याने झुलत झुलत आपले हात आपल्या गोर्‍या गोर्‍या पोटावरून फिरवले नंतर ते तसेच वर घेत आपल्या हातांनी त्याचे स्वताचे बॉल दाबले आणि आपले निप्पल चिमटीत पकडून दाबले.

त्याच बरोबर एक दुसरा मॉडेल देखील त्याच्या सोबत होता. एकामेकाच्या अंगाला अंग घासतात त्यांच्या पॉर्न फिल्म शूटिंग चाललं होतं. शूटिंग झाल्या नंतर मॅनेजर साकेतला हॉट रॉकीच्या मेकअप रूममध्ये घेऊन आला. हॉट रॉकीने नुकतीच अंघोळ केली होती आणि कमरेला टॉवेल गुंडाळला होता. त्याचे केस अजूनही ओलेच होते.

मॅनेजर साकेतला पुढे करत म्हणाला, “हा साकेत. त्याला एक नवीन फिल्म शूट करायची आहे. त्यासंबंधात तुझ्याशी बोलायचं आहे.”

हॉट रॉकीने एक नजर साकेत कडे पाहिलं साकेत मात्र त्याला तोंड उघडे ठेवून आणि डोळे एक टक लावून पाहत होता. हॉट रॉकी म्हणाला, “चालेल यांना वर बार मध्ये घेऊन जावा. मी आवरून येतो.”

हॉट रॉकी आवरून वरच्या बारमध्ये आला. हॉट रॉकी ने साकेतला पाहिलं त्याच्या कपड्यावरून तरी तो खूप श्रीमंत असावा असं वाटत होतं.तो एका खुर्चीवर बसला होता आणि त्याच्या समोरच्या टेबलवर दोन भरलेले ग्लास होते.

हॉट रॉकी बिनधास्तपणे त्याच्यासमोर जाऊन बसला आणि म्हणाला, “हॅलो”

अचानक काय बोलायचं साकेतला कळलं नाही म्हणून साकेतने हात पुढे केला आणि म्हणाला “हॅलो, मी साकेत” हॉट रॉकी ने हात मिळवला. साकेतला आश्चर्य वाटले की हा तर पहिल्यांदा भेटावं असं भेटतोय. हा नक्कीच तुषार नाही! हा फक्त तुषार सारखा दिसणारा कोणीतरी आहे.

सरळ मुद्द्याला हात घालत हॉट रॉकी म्हणाला, “मला मॅनेजर कडून कळालं की तुला एक नवीन फिल्म प्रोडूस करायची आहे, अन त्यासाठी मी हवा आहे!”

साकेत “हो” म्हणाला.

“पण फिल्ममध्ये काम करण्या अगोदर माझ्या काही अटी असतील. त्याच्याशी जर तुम्ही सहमत असाल तर आपण लगेच काम सुरू करू शकतो.”

साकेत परत “हो” म्हणाला.

“मी कोणताही गॅंगबँग सीन करणार नाही, मला फेशिअल आवडत नाही, मी इन्सेस्ट रोलप्ले असलेला कोणताही सीन करणार नाही, एकावेळी एकच माणूस आणि अर्धे पैसे शूटिंग सुरू व्हायच्या आधी आणि अर्धे पैसे शूटिंग चालू झाल्यानंतर!”

“हम्म” साकेत म्हणाला.

हॉट रॉकी पुढे बोलत जात होता “व्हिडिओ एडिट झाल्यानंतर पहिली कॉपी मला मिळाला हवी. जर मला ती आवडली तरच पब्लिश नाहीतर काही मी सांगेल ते छोटे मोठे बदल करावे लागतील.”

साकेत परत एकदा “हो” म्हणाला.

हॉट रॉकी डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागला आणि म्हणाला “तु खूपच नवीन दिसतो या क्षेत्रात.”

साकेत गडबडला आणि तो म्हणाला, “हो! तू कसं काय ओळखलं?”

हॉट रॉकी हसत म्हणाला “कारण प्रत्येक गोष्टीला तु होकार देत आहे.”

“कारण मला तुझा होकार मिळवायचा आहे.” साकेत पुढे झुकत म्हणाला.

“तुला जर माझ्या अटी मान्य असतील तर माझी तर खूप आहे मी तुझ्यासोबत काम करण्यास तयार आहे.”

साकेत त्याच्याजवळ थोडं चुकून आपला एक हात हनुवटी वर फिरवत म्हणाला, “त्याचबरोबर अजून एका कामासाठी सुद्धा होकार हवा आहे.”

हॉट रॉकीने ओळखलं हा नक्की कोणत्या ‘कामाबद्दल’ बोलतोय “पण तु तर ही मीटिंग फक्त फिल्म विषयी बोलायला केली आहे न?. माझ्याशी कॅज्युअल भेटीचे आणि आणि तुला म्हणतात म्हणत आहेस त्या कामाचे वेगवेगळे पैसे लागतील.”

“चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाहीये”

“पण आज मात्र शक्य होणार नाही मी अगोदरच कोणाला तरी भेटण्याचं प्रॉमिस केलं आहे” हॉट रॉकी तोंड वाकड करत म्हणाला.

“मी तुझा जास्त वेळ नाही घेणार. तुला हवे ते पैसे बोल! फक्त काही वेळ मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.” काहीही करून साकेतला हॉट रॉकीला स्वतःच्या घरी न्यायचं होतं म्हणून तो जे सुचेल ते बडबडत होता.

“हॉटेलच्या रूमचे पैसे आणि त्यानंतर जेवणाचे पैसे देखील तुला भरावे लागतील. उशीर झाला तर अधिक पैसे द्यावे लागती.” हॉट रॉकी फक्त पैसे कसे मिळतील याच बघत होता.

साकेत पण त्याला प्रत्येक गोष्टीला हो बोलत त्याला बाटलीत उतरवत होता.

“हॉटेल कशाला? आपण माझ्या घरी जाऊया आणि सविस्तरपणे बोलून घेऊ आणि मग मी तुला तुझ्या इच्छित ठिकाणी सोडतो.” साकेत दमदार आवाजात म्हणाला.

दोघांनी आपल्या समोरील ग्लास रिता केला आणि साकेतच्या घरी जायला निघाले.

तुषार बरोबर आपण बागेत केलेला सेक्स आठवला नकळत आधीच्या बारमधील वातावरणामुळे आणि तुषारच्या आठवणीमुळे त्याच्या पॅन्ट पॅन्ट मध्ये दर्शनीय असा उभार निर्माण झाला होता.

साकेत आणि हॉट रॉकी दोघेही साकेतच्या घरी आले. म्हणजे साकेत सध्या राहतो त्या विजयच्या मित्राच्या घरी. येताच घरभर आपली नजर फिरवली आणि म्हणाला “घर तर खूप छान आहे खूप पैसेवाला दिसतोयस”

त्यावर साकेत म्हणाला “हो म्हणून तरच स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊस काढायचा विचार आहे.”

क्रमशः

Rate this post
error: Content is protected !!