एकमेव साक्षीदार – भाग 4 | Sex Story
त्याने ओळखपत्रा वरील नाव वाचले तुषार उदयसिंग राजवाडे. हे एका खूप मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचे नाव होते. ते नाव वाचूनच त्याने डोळे मिटले. तुषार साकेतला अशा अवस्थेत बघून घाबरला. ज्या मुलाने आपली बॅग वाचवण्याचा प्रयत्न केला त्याचे हे असे हाल झालेले पाहून तो बिथरला. त्याने कसबसं खेचून साकेतला बागेच्या एका कोपर्यात आणलं. त्याला काही सुचेना त्याचे श्वास थांबले आहेत की चालू आहेत हे देखील कळेना म्हणून त्याने आपल्या तोंडाने त्याच्या तोंडात हवा भरायला सुरू केली. खरंतर पाण्यातून बाहेर आलेल्या व्यक्तीला अशी मदत करतात पण तुषार प्रचंड गडबडून गेला होता. छातीवर दाब देऊन देखील साकेत काही शुद्धीवर येत नव्हता त्याने स्वतःच्या ओठाने हवा द्यायला सुरुवात केली. साकेतला तुषारच्या ओठांचा स्पर्श जाणवला. त्यामध्ये …