मॅडम आणि मी – भाग ४ | Marathi Sex Katha

माझी बायको निधी, आम्ही ३ अठवड्यांपूर्वी लग्न केलं.
हे बोलताच आई निधी कडे बघत बसली, आणि बाबा माझ्याकडे.
आणि आम्ही दोघे मान खाली घालून स्तब्ध होतो…
इथून पुढे…

बाबा लगेच जोरात आवाजात, कुणाला विचारून लग्न केलंस, आमची एकदाही काही गरज भासली नाही तुला..

मी – अहो बाबा ऐकून तरी घ्या ना..

बाबा – काय!!! ऐकून घेऊ? हा!! इतका मोठं घर झालं तुझं, गृहप्रवेश वगेरे केलंस तेव्हा ही आठवण नाही पडली का रे रे रे!!!!!

त्याच वेळेस निधी आई च्या बाजूला बसत म्हणाली,

आई खरंच आमचं चुकलं, हे इतक्या घाईत घडलं की आम्ही देवळात लग्न केलं, आणि आमचं दोघांचं ही एकमेकांवर जीवापार प्रेम आहे, माझ्या आई बाबांनी तर संबंध तोडलेच आहेत, तुम्ही नका ना तोडू…
आई बाबा आमच्या बरोबरचं नातं
(निधी रडत म्हणाली)

बाबा – पण तुम्ही हे चुकीचं वागलात पोरांनो, असं काही होतं तर एक फोन तरी करायचं ना.

मी – बाबा खूप होती, पण जर नाही म्हणाला असतात तुम्ही तर… ह्याची जास्त भीती वाटत होती मला.

बाबा – मग हिच्या घरचे?

मग मी पूर्ण घडलेली हकीकत सांगितली, आणि हे ही सांगितलं की निधी माझी मॅडम होती, आणि माझ्याहून ३ वर्षांनी मोठी आहे, पण मी तसलं काही मानत नाही आणि आम्ही नाही राहु शकत एकमेकांशिवाय बाबा नाही राहू शकत.. (रडु लागलो होतो बोलताना)

बाबा बाजूला येत, म्हणाले ठीक आहे, पण मला हे अजिबात नाही आवडलंय.. पण ठीक आहे प्रेम करता ना असेच करत रहा, आमचं काहीही विरोध नाहीये.
निधी ने आई ला मिठीच मारली, आई ही प्रेमाने थोपटत म्हणाली,

आई – मला माझी सून पसंद आहे, हा!!

हे बोलताच
आम्ही दोघांनी उठून, पाया पडत आई बाबांचं आशीर्वाद घेतलं.

बाबा – विनय, मी उद्या घरी जाऊन मुहूर्त काढतो लग्नाचं तुमच्या.

मी – का बाबा? ते तर झालंय..

बाबा – अरे लोकं नावं ठेवतात, असं कुणाला कळलं तर, त्यामुळे आपण लग्न गावी मोठ्या धुधडाक्यात लावून देऊ.

मी, बाबांना मिठी मारत, म्हणालो थँक्यू बाबा सो सो मच थँक्यू.

बाबा – अगं सूनबाई काहीतरी बनवा मस्त पैकी, सुनेच्या हाताची चव कळू देत कशी आहे ती..

निधी – हा बाबा, (आनंदात हसत म्हणाली).

आई बाबांना घर दाखवलं मी, त्यांना खूप आवडलं.
निधी आत जेवण बनवत होती, काही वेळानी जेवण तयार झालं, आम्ही सर्व जेवायला बसलो, निधी जेवण वाढत होती.

बाबांनी चाखताच निधी म्हणाली, कसं झालंय?

बाबा – चव आहे हा सूनबाई तुझ्या हातांना.

निधी माझ्याकडे पाहत लाजू लागली.
जेवणानंतर निधी ने सर्व आटपलं.
आई बाबा प्रवासाने दमलेले, सो त्यांना आराम करायला सांगितलं मी.

आणि मी आणि निधी आमच्या रूम मधे गेलो.
मी निधीच्या मांडीवर डोकं ठेवून ती माझे केस कुरवाळत होती.
मी कधी झोपी गेलो मला कळलंच नाही.
संध्याकाळी झोपेतून उठून हॉल मधे गेलो,
बाबा उठले होते, मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो,
निधी ने चाह आणला.

बाबांनी पंडितजी ना कॉल लावला की लवकर एखादा मुहूर्त ठरवायला आणि ते ठरलं २ आठवड्यात.
बाबा म्हणाले उद्या आम्ही जातो तयारी करायची आहे. घरात पहिलं लग्न धुमधडाक्यात व्हायला पाहिजे.

Read More.  मॅडम आणि मी - भाग १ | Marathi Sex Katha

एक दिवस वस्तीला राहून आई बाबा सकाळी घरी निघाले.

आई – काळजी घ्या, अशेच प्रेम करत रहा दोघे.

आम्ही लगेच दोघांच्या पाया पडलो, आई बाबांचे आशीर्वाद घेतले.

आता सर्व मनासारखं झालं होतं. सकाळचे ८ वाजेलेले. निधी चं कॉलेज ९ चं होतं.
आणि माझं ही ऑफिस ९ ३० चं होतं. सर्व आवरून आम्ही दोघेही. आपापल्या कामासाठी निघालो…

निधी ला कॉलेज ला सोडून मी ठरवलं की निधी जरी मला सांगत नसली तरी तिला तिच्या घरची आठवण येते, आपल्यालाच काही तरी करावं लागेल, नाहीतर काहीही व्हायचं नाही.
सो मी रिस्क घेतली आणि निधी ला न सांगता ऑफिस ला सुट्टी मारून निधी च्या घरी रवाना झालो.

काही तासात घरी पोहचलो, दरवाजावरची बेल वाजवली. निधी च्या आईने दरवाजा उघडला.

निधी ची आई – कोण?

मी, निधी चा नवरा..
तशी आई लगेच आश्चर्यात बघतच बसली माझ्याकडे, आणि म्हणाली इथेच थांबा हा!
(आनंदात होत्या) मी आलेच असं म्हणत आत गेल्या आणि ओवालायळा ताट आणून मला, ओवाळले आणि आत बोलावले.

मी काही म्हणताच आई म्हणाल्या,
बरं तुम्ही पळून जाऊन लग्न केलंत, नाहीतर माझी मुलगी.. (रडू लागल्या).

मी – आई सॉरी, आम्ही प्रेम करत होतो, नव्हतो राहू शकत एकमेकांशिवाय.

निधी ची आई – अगोदर आलेला राग खूप, पण थोड्या दिवसा अगोदर कळालं, की तो वरुण फ्रौड निघाला..
तेव्हा पासून आम्ही दोघं मी आणि ते दररोज निधी ची आठवण काढतो, आम्हला कसलंच राग नाही आहे…

मी खुश होत म्हणालो, खरंच आई तुम्हाला राग नाही ना आला?

निधी ची आई – नाही ओ, कशी आहे माझी मुलगी.

मी – खूप मज्जेत आहे, सांगत नाही कुणाला, पण मी जाणतो की ती पण ती तुमचीच आठवण काढत असते.
आईंच्या डोळ्यात अश्रू आले, मी म्हणालो आई येता का माझ्या बरोबर… आम्ही नवीन घर घेतलंय.

निधी ची आई – येऊ की पण आज नको, २ ३ दिवसात नक्की आम्ही येऊ.
मी सांगितलं की माझ्या बाबांनी आमचं लग्न ठरवलंय, धुमधडक्यात पुन्हा लावायचं, आई खूप खुश झाल्या…

निधी ची आई – कधी एकदा निधी ला भेटते असं झालंय.

मी – आई बाबांना चालेल?

निधी ची आई – तुम्ही काहीही काळजी करू नका जावई बापू. त्यांना ही खूप काळजी आहे निधीची. ते नाही म्हणारच नाही..

मी – आई निधी ला तुम्ही सरप्राइज द्या हा!! मी सांगणार च नाही की मी इकडे आलोय.

निधी ची आई – (हसत म्हणाल्या) चालेल.

मी – ती खरंच खूप खुश होईल, आई…

निधी ची आई – आता जेवून च जा..

मी – नाही नाही, आता नको आता जोडीनेच येऊ आम्ही..

निधी च्या आईंना पत्ता दिलं आणि मी घरी यायला निघालो…

वाटे मध्ये हॉटेल मध्ये जेवण केलं, आणि घरी जायला निघालो, संध्याकाळचे ५ वाजत आलेले, निधी च्या कॉलेज ला जाऊन तिला पिकअप केले.
घरी जाऊन निधी ला सांगितलं की उद्या सुट्टी घे ना कॉलेज ला..

Read More.  मॅडम आणि मी - भाग ७ | Marathi Sex Katha

Marathi Sex Katha | Marathi Sex Story |Marathi Sex Stories | Sex Katha | Marathi Chavat Katha

निधी – का.. ओ?

मी – काहीतरी सरप्राइज आहे तुझ्यासाठी…

निधी – अय्या!! खरंच..

मी – हो.. मॅडम

निधी – ठीक आहे उद्या कॅन्सल…

मी – येस्सस…

निधी – पण सरप्राइज काय आहे?

मी – सांगायचं असतं तर अगोदर नसतं सांगितलं.. सब्र करो बेबी.. (हसत म्हणालो).

निधी – जा बाबा, मला नाही. बोलायचंय तुमच्याशी
असं बोलून निधी उठून चेंज करायला जाऊ लागली मी तितक्यात तिचं हात धरलं.

निधी – अहो सोडा!!

मी – मला नाही सोडायचंय.

निधी – मी ओरडीन जोरात कळलं….

मी – हा ओरड की, शेजारच्यांना कळेल की काय चालू आहे आपलं… (हसत म्हणालो)

निधी ही हसत म्हणाली काय चालू आहे तुमचं…

मी – एक किस? प्लिज फक्त एकच??

निधी – नो नो नाही हा…

असं निधी बोलली आणि मी निधी ला उचलली…

निधी – अहो, काय सोडा पाडाल मला,

मी असं कसं, गपचुप बस, आणि आम्ही बेडरूम मधे आलो निधी ला बेड वर ठेवली आणि मी निधी च्या जवळ जाणार इतक्यात बेल वाजली,

मी – शिट यार… आता कोण नेमकं.

निधी – जा जा, पहा जा.. (हसत म्हणाली)

मी – हा हा..

थोडं वैतागत गेलो, आणि दरवाजा उघडलं तर निधीचे आई बाबा!!!

मी बाबांसोबत नजर नाही मिळवू शकलो,

निधी ची आई – जावई बापू, तुम्ही निघालात आणि ते कामावरून आले आणि मी सर्व सांगितलं त्यांना, त्यांना राहवलंच नाही, लगेचच आम्ही निघालो.

मी लगेच आईंच्या पाया पडलो, बाबांच्या पडणार इतक्यातच त्यायी थांबवलं आणि मिठी मारली मला.
मी ही त्यांना घट्ट मिठी मारली, आणि निधी कोण आलंय हे शोधत हॉल मधे आली. आणि ती शॉकच झाली, निधी ची आई आणि निधी ची नजरा नजर झाली दोघींच्याही ही डोळ्यात अश्रू वाहू लागले, आणि निधी धावत येत आईं च्या मिठीत सामावून गेली. दोघीही रडत होत्या, बाबा त्यांच्या जवळ जात तिला थोपटत म्हणाले चुकलं आमचं पोरी, हे ऐकून निधी ने बाबांना मिठीच मारली.

आम्ही त्यांना आत बोलावले, निधी ने पाणी आणले, निधी ची आई म्हणाली, जावई आले नसते आज तर काय माहिती मी तुला भेटू ही शकले नसते आज..

निधी माझ्याकडे पाहतच बसली,

मला तेव्हढ्यात कॉल आला, म्हणून मी बाजुला आलो. पण मला ऐकू येत होते.. त्यांचे बोलणे..

निधी ची आई – विनय खूप चांगले आहेत, खूप काळजी करतात तुझी, मस्त पोरगं आहे.

निधी – अगं मला माहितीच नाही, हा कसा तिकडे…

निधी ची आई – तो जाणत होता, सर्व तुला आठवण यायची आमची, म्हणून तो तुला सरप्राइज देणार होता.

निधी – तरीच मला उद्या ह्यांनी सुट्टी काढायला सांगितली.

निधी त्यांना घर दाखवायला घेऊन गेली, मी खूप खुश होतो कारण निधीचे ही आता आईवडील लग्नासाठी तयार झाले.
आम्ही त्यांना एक दिवस वस्तीला राहायचा आग्रह केला. निधी आज मला खूप खुश दिसत होती. आम्ही अख्खी रात्रं आईबाबांच्या सोबत बोलण्यातच घालवली.
सकाळी आई बाबा जायला निघाले, ते म्हणाले निधी आता आम्ही जातो तयारी करायची आहे लग्नाची, सर्व पत्रिका वगेरे. आम्ही न्यायला येऊ २,३ दिवसात तुला.

Read More.  मॅडम आणि मी - भाग ५ | Marathi Sex Katha

हे ऐकताच मी म्हणालो, का न्यायला का?

निधी चे बाबा – माहेरी न्यायला, आता लग्न होईल, त्यामुळे आता माहेरी राहील, ३ ४ दिवस मग लग्न करून घेऊन जा हा तिला…

मी – बाबा, नको ना…

असं म्हणताच निधी, निधीची आई, निधीचे बाबा सर्व हसू लागले.

आणि येतो म्हणून निघून गेले.
आज निधी ने सुट्टीच काढलेली, आणि मी ही,
घडाल्यात ९:३० वाजलेले.

निधी किचन मधे होती, मी मागून जाऊन जोरात मिठी मारली, काय माझी बायको, आता जाणार..

निधी – (हसत) हा मग.. मी माझ्या घरी जाणार.. खरंच अहो खूप थँक्यू एवढं केलंस तू माझ्यासाठी.

मी – मी जाणत होतो निधी, त्यामुळे मी ठरवलं होतं की तुझ्या चेहऱ्यावर एकदम खरा आनंद पहायचं होतं मला.

निधी – खरंच थँक्यू अहो..
मी, तिच्या मागून, हात तिच्या हातावर ठेवून दोघं चपातीचचं पीठ मळू लागलो.

निधी – आज मी खूप खुश आहे, आज काय हवं ते मागा,

मी, चिमटा कंबरेवर काढत म्हणालो, असं..
चपातीचं पीठ निधी च्या गालाला लावलं, तिने मला मिठीच मारली, मी तिला उचलून बेडरूम मध्ये घेऊन गेलो. निधी माझ्या हातात असताना आमची नजरा नजर झाली, आणि आम्ही हसू लागलो.
बेडरूम मध्ये पोहचल्यावर, निधी ला बेड वर ठेवली आणि आम्ही दोघे एकमेकांत सामावून गेलो…
आम्हाला त्या दिवशी जेवणाची हि शुद्ध नव्हती इतके आम्ही एकमेकांत सामावून गेलेलो.
सलग २, ३ दिवस आमचं हेच चालायचं सर्वी कडे, हॉल, बेडरूम, किचन, बाथरूम सर्वी कडे रोमांस करून झालेलं ह्या दोन तीन दिवसात.

दोन तीन दिवसात निधी चे मामा मामी आलेले, निधी ला परत नेण्यासाठी…
निधी त्यांच्या सोबत घरी निघून गेली, आणि मी ही माझ्या घरी निघून गेलो.
निधी आणि मी घरातच असल्यामुळे सतत कॉल असायचं आमचं.

निधी – काय रे, आगाऊ काय केलंयस..

मी – का काय झालं?

निधी – अच्छा काय झालंय!! आगाऊ मानेवर, बाईट गालावर बाइट, हातावर आणखी कुठे कुठे.. सर्वी कडे निशाण उठून ठेवलंयस सर्व इथल्या मैत्रिणी बोलतायेत, काय गं, काय झालंय, मी सांगितलं मच्छर, तर मलाच बोलतायेत, की एवढं मोठा मच्छर आणि हस्तायेत.
मी हसलो आणि म्हणालो, मॅडम तुमचे ही निशाण आहेत हा हिक्की तर कुठे कुठे, आणि पाठणीवर नखाचे ओरखडे… तर..

मॅडम हसत म्हणाल्या, अच्छा हो का!!
(आणि आम्ही दोघे ही हसू लागलो)

निधी – बरं झालं मला मामा ने घरी आणलं नाहीतर लग्नाच्या दिवशीपर्यंत तर….

मी – हो का! थांब थांब लग्न होऊदेत मग कळेल..(हसत म्हणालो)

निधी – शशश…

पण खरंच आम्ही दोघे एकमेकांत एवढे सामावून जायचो की आम्हाला काही कळतंच नसायचं, खूप सुखी असायचो..

आता फक्त ४ दिवस राहिलेले लग्नाला…

आमचं लग्न पुढच्या भागात…

5/5 - (1 vote)
error: Content is protected !!