मॅडम आणि मी – भाग १ | Marathi Sex Katha

माझं नाव विनय, मी इंजिनिअरिंग मधे फायनल वर्षात शिकत आहे. मी दिसायला थोडा गोरा आहे, जिम ला जात असल्यामुळे माझी चांगलीच शरीरयष्टी आहे.

मी आमच्या वर्गात, सलग ६ वेळा टॉप केलं होतं, मला कॉलेज कडून बक्षिसे वगेरे ही प्राप्त झाले.
मी राहायला हॉस्टेल ला असतो, घरी मी, माझे आई बाबा आणि मोठा भाऊ असं आमचं कुटुंब आहे.

कॉलेज मध्ये, मला रेलेशनशीप हा प्रकारच माहीत नव्हता, आणि मला त्यात पढायचं देखील नव्हतं. मला तीन वेळा कॉलेज मधल्या पोरींनी, प्रपोज ही मारलं पण मी सॉरी म्हणून फ्रेंड्स राहुयात असं बोलायचो.

सर्व सर, मॅडम ते मुख्याध्यापक पर्यंत, सर्व माझ्या सोबत फ्रेंडली होते.

तेव्हा आमची अर्चना मॅडमचं, लग्न झाल्या कारणाने तिने कॉलेज सोडलं, आणि त्या जागी निधी मॅडम आल्या होत्या.

निधी मॅडम खूप स्ट्रिक्ट होत्या, शिस्त त्यांना प्रिय होती.

जेव्हा मॅडम चं पहीलं लेक्चर होतं, तेंव्हा पहिल्यांदा
माझ्या हृदयात मॅडम साठी काही तरी झालं, कारण ते त्या आधी कधीही कुणासाठी झालं नव्हतं.

मॅडम शिकवत होत्या त्यावर नजरच नव्हती, माझी नजर त्यांच्या सौंदर्य, त्यांची अदा ह्या वरच होती.
त्याचं आवाज…,
तर ऐकूच राहत बसावं असं होतं.

मला काही करून मॅडम सोबत जवळीक साधायाची होती.

तेव्हा माझी पहिली ओळख, मॅडम सोबत स्टाफरूम मध्ये झाली, मला येत असून ही डाऊट विचारायला जायचो.

तेव्हा मॅडम ने बाजूला बसवत, मला शिकवू लागल्या.
तेव्हा अनिश सर, तिथूनच जात असताना, म्हणाले…
अरे विनय डाऊट, आणि तुला कसं काय?
मी – सर ते समजत नव्हतं…

अनिश सर – बरं बरं..

आणि मॅडम ला म्हणाले.
मॅडम टॉपर आहे हा! विनय…
मॅडम – अच्छा.. (माझ्याकडे पाहत म्हणाल्या)

मॅडम डाऊट सोडवत अस्ताना त्यांच्या शेजारी बसून शिकण्यात खूप मज्जा येत होती, त्यांचा परफ्यूम चा वास मनाला सुखद अशी भावना घालत होता.

मी रात्री हॉस्टेल मधे, गेलो आणि आमच्या ऑफीशियल ग्रुप वरून मॅडम च्या नंबर वर
हाय!!
असं मेसेज केलं, मनात भीती वाटत होती.
लगेचच मॅडम ने ही
हाय.. असं मेसेज सेंड केलं..
मी मुद्दामून डीपी ला जिम मधला फोटो ठेवला होता,
मॅडम कडून हाय मेसेज आल्यावर मी मॅडम ना म्हणालो…
मी – मॅडम थँक्यू… आज मला डाऊट सोडवायला मदत केलीत.
मॅडम – अरे थँक्यू काय, हे तर माझं कर्तव्य आहे.
मी – हा… मॅडम अजून एक डाऊट आहे, उद्या येऊ का?
मॅडम – चालेल.
असं करत मी दर दिवशी काही न काही बहाण्याने मॅडम जवळ जायचं चान्स बघायचो.

Read More.  माझी झवणयात्रा भाग - 4

आता मॅडम क्लास मधे एकदम स्ट्रिक्ट, आणि मझ्या सोबत एकदम फ्रेंडली वागत असत.

आता पहिली युनिट टेस्ट चालू झालेल्या, त्यात मी सर्वात २० पैकी २०,१९,१८ असे मार्क्स काढलेले. मॅडम ने माझं कौतुक ही केलं, मी ही म्हणालो तुमच्या मुळे झालंय मॅडम. थँक्यू…

मॅडम हसत म्हणाल्या चल मी निघते, मला जायचंय बँकेत,
मी – का मॅडम?
मॅडम – अरे कॉलेजला त्याच बँकेत अकाउंट लागतो पगार जमा करायला, त्यामुळे नवीन बँकेत अकाउंट ओपन करायचंय, मला पत्ता मिळालंय पण ते कसं जायचं समजत नाही, एक काम करतोस आता तुमचं ऑफ च आहे ना माझ्यासोबत येशील का, तुला माहिती असेल ना?

हो माहिती आहे ना मॅडम, चालेल आपण जाऊयात..

मॅडम ची स्कूटी होती, मॅडम म्हणाली तू स्कूटी चालव मी मागे बसते, ठीक आहे. त्या दिवशी मॅडम पिवळ्या रंगाच्या साडी मध्ये होती, जशी बायको बसते तशी मॅडम एके बाजूला पाय टाकून बसली, खांद्यावर हाथ ठेवलं, आणि मी गाडी कॅम्पस मधून बाहेर काढली. तेव्हा सर्व आमच्या वर्गाची पोरं पार्किंग मधेच होती. सर्व पाहतच बसलेले.

Marathi Sex Katha | Marathi Sex Story | Marathi Sex Stories | Marathi Chavat Katha | Sex Katha

स्कूटी चालवत असताना मॅडम मला विचारत होत्या…
मॅडम – तू एकटाच आहेस की कुणी भाऊ बहीण?

मी – मॅडम भाऊ आहे, मोठा.

मॅडम – आणि आता डिग्री मिळाल्यावर, कुठे..

मी – बघुयात.. अजून ठरवलं नाही (हसत म्हणालो)

मॅडम – कुणी गर्लफ्रेंड
हे ऐकून मी शॉक झालो..

मी – नाही मॅडम.

मॅडम – का रे..

मी – मॅडम मला नाही इंटरेस्ट ह्या सर्वात..
मॅडम – आणि मी असं ऐकलंय की तुला ३ ४ वेळा प्रोपजल्स आलेत, म्हणून.. आणि तू काहीच बोललास नाहीस?

Read More.  क्लास मधल्या विद्यार्थ्याने मला तोंडात लॉलीपॉप दिला | Marathi Sex Story

मी – हा.. मॅडम. मस्त पैकी सेटल झाल्यावर ह्या सर्व गोष्टी…

मॅडम – अच्छा..

मी – मॅडम तुमचं लग्न?

मॅडम – नाही रे.. मी फक्त २४ ची आहे, आता बघू..

मी – मॅडम तुमचं कुणी बॉयफ्रेंड?

मॅडम – नाही रे, माझं ही तुझ्या सारखंच होतं आधी सेटल, नंतर बाकी सर्व.. आता झालेय सेटल पाहुयात आता…

आम्ही बँकेत पोहचलो, मॅडम ने बँकेचं काम अटपलं, आणि परत आम्ही यायला निघालो, ५ वाजून गेलेले, मॅडम म्हणाली, चल आता सरळ घरीच जाऊ आपण,
मी मुद्दामून म्हणालो, नको मॅडम..

मॅडम – गपचूप चल कळलं.

मी – (हसत म्हणालो) हा..

आम्ही घरी पोहोचलो, मॅडम ने पाणी आणलं,
मॅडम म्हणाली,
आता जेवणच करून जा.. कळलं.
मी हा म्हणत, मॅडम सोबत किचन मध्ये गेलो,
मॅडम मी काही मदत करू…
मॅडम – तुला येतं?

मी – हो मग..

मग तिथे आम्ही दोघं ही एकमेकांना, मदत करत, गप्पा गोष्टी करत, जेवण बनवले.
ते जेवून आम्ही निवांत, बसलो.
आता जायचं टाईम होतं, पण निघावसच वाटत नव्हतं, पण निघणं भाग होतं..
शेवटी मी निघालो, मॅडम ने मला हॉस्टेल पर्यंत सोडलं.
आणि मी बाय करत, रूम वर आलो.

त्या रात्री मॅडम ने आणि मी खूप चॅटिंग केली.
आता हळू हळू आमचं बाँड खूप घट्ट होत चाललं होतं.
माझं रात्रीचं जेवण हल्ली, मॅडम कडेच व्हायचं.
हल्ली तर सकाळचा डब्बा ही, मॅडम माझ्या साठी आणायची.

एके दिवशी मॅडमच म्हणाल्या, की आपण चल कुठेतरी संध्याकाळी फिरायला जाऊ, आम्ही त्या दिवशी गार्डन मधे फिरलो, पाणी पुरी, खाऊन खूप मज्जा केली, असं वाटतच नव्हतं की मी मॅडम सोबत आहे, त्या खूप फ्रेंडली माझ्याशी वागत असे, त्या दिवशी मॅडम, म्हणाल्या
“की ह्या पुढे मला आपण दोघेच असताना फक्त निधी म्हणायचं कळलं.. मॅडम फक्त कॉलेज मधे.”

Read More.  मॅडम आणि मी - भाग ७ | Marathi Sex Katha

मी ठीक आहे निधी असं म्हणालो..

दिवसेंदिवस आम्ही एकमकांकडे मैत्रीने खूप ओढले जायलो लागलो. एकमेकांशिवाय करमतच नव्हतं.
रात्री चॅटिंग केल्या शिवाय तर झोप देखील लागत नव्हती.

असं करत करत.. सेमीस्टर गेली, तिच्या मध्ये ही फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन काढून, मी ह्या सेमीस्टर ला ही टॉप केलं होतं, निधी मॅडम तर खूपच खुश होत्या, पुढच्या आठवड्यात जॉब साठी कंपनीज् येणार होत्या, त्या जॉब फेअर मध्ये मला माझं आधीचं रेकॉर्ड बघता, १२लाखांच पॅकेज मिळालं होतं. फक्त आता एक फायनल परिक्षा पास करायची होती आणि मग मस्त नोकरी ही भेटली होती. लाईफ सेट…

फायनल साठी निधी ने मला खूप मदत केली, माझे एक्स्ट्रा क्लासेस ही घेतले, आणि ह्या सर्व निधी च्या मदती मुळे मी फायनल मधे डिस्टिंक्शन ने पास झालो.

मला इंजिनियर ची डिग्री मिळाली ती मला देताना, माझ्या भाषणात मी निधी मॅडमचे खूप आभार मानले.
मॅडम रडत होत्या, कारण जे आम्ही दररोज भेटायचो ते आता, आम्ही भेटू शकणार नव्हतो.

मॅडमला मी स्वतः मिठी मारत म्हणालो.
निधी आय वील मिस यू… तुला राग येईल पण मी तुझ्यावर प्रेम करायचो, करत आहे, आणि करत राहणार.
कारण जेव्हा मी पहिल्यांदा तुला पाहिलेलं तेव्हाच मला तू आवडलेलीस…
मिठीत असताना, निधीच्या मानेच्या इथे किस करून, परत एकदा सॉरी म्हणून, मिठी सोडवत मागे झालो, आणि माझी ट्रेन होती, मी माझे डोळे पुसत टाटा करत, निघालो,
मॅडम जागेवरच मान खाली घालून रडत होत्या.

आणि मी निघालो…

क्रमशः

[su_button id=”download” url=”https://madakstory.com/wp-content/uploads/2025/01/मॅडम-आणि-मी-भाग-१-.pdf” target=”blank” background=”#ef2d57″ size=”6″ radius=”0″]DOWNLOAD PDF NOW[/su_button]

4/5 - (3 votes)
error: Content is protected !!