ललिता – भाग 3 | Marathi Sex Story

ललिता या Marathi Sex Story चा आपण पहिला भाग वाचला असेलच आणि जर वाचला नसेल तर इथे वाचा ललिता – भाग 2

त्या दिवशी ललिता वाड्यावर मला भेटायला आली होती हे जाणून घेण्यासाठी की मी तिला आणि लक्ष्मणला गोदामात संभोग करताना पाहिले होते का नाही ते. मी त्यांना पाहिले होते हे कळल्यावर ती थोडी टेंशनमध्ये आली पण जेव्हा मी कोणाला सांगणार नाही असे आश्वासन दिले तेव्हा ती निर्धास्त झाली. नंतर मग तिने ज्या तऱ्हेने मला तिच्या मांड्यांमधली झलक दिली आणि जाता जाता तिच्या निकरबद्दल चावटपणे संभाषण केले त्यावरून मी अंदाज बांधला की प्रयत्न केला तर ती मला नक्कीच फळणार होती. तेव्हा तिच्याबरोबर सलगी वाढवायचा मी निश्चय केला.

नंतर मग आठवडाभर मी मला जसा वेळ मिळेल तसे शालूकाकूच्या दुकानावर जात होतो व त्यांच्याशी गप्पा मारत होतो. खरे तर मी ललिताला बघायला त्यांच्या दुकानावर जात होतो. शालूकाकूशी गप्पा मारता मारता ललिताशीही बोलणे व्हायचे. आता माझी त्यांच्याशी चांगली ओळख झाली होती… पहिल्या भेटीत शालूकाकूने सुचवल्याप्रमाणे ललिता मला कधी कधी तिच्या कॉलेजच्या स्टडीमधील प्रॉब्लेमबद्दल विचारत असे आणि मी तत्परतेने तिचे प्रॉब्लेम सोडवून देत असे. दुकानात वर्दळ असायची म्हणून दुकानाला लागूनच असलेल्या मागच्या खोलीत आम्ही बसत असू. काही काही विषय माझे नव्हते तरीही मी मला जमेल तसे तिला मदत करून तिचा प्रॉब्लेम सोडवून देत असे.

माझी हुशारी बघून ललिता तर इंप्रेस झालीच होती पण बाहेर बसलेल्या शालूकाकू सुद्धा इंप्रेस झाल्या होत्या! त्या रूममध्ये आम्हाला थोडा एकांत मिळायचा तेव्हा मी दुकानात आलो की ललिता स्टडीमधला काही ना काही प्रॉब्लेम काढून मला त्या रूममध्ये बोलावून घ्यायची. मला पण तेच हवे असायचे तेव्हा मी खुषीत तिचे प्रॉब्लेम सोडवायला तत्पर असायचो. खरे तर स्टडी-प्रॉब्लेम फक्त बहाणा होता. एकदा रूममधील एकांतात आम्ही बसलो की स्टडीपेक्षा इतर विषयांवर जास्त गप्पा मारत असू. बाहेर कोणाला ऐकू जावू नये म्हणून आम्ही हळु आवाजात गुलूगुलू बोलत असू.

प्रत्येक भेटीत ललिता माझ्याबरोबर जास्तच खुलत मोकळेपणे बोलू लागली होती… बोलताना मी तिचे गुपचूप निरीक्षण करत असे आणि ते तिला माहीत असल्याने ती आपल्या तारुण्यसुलभ अल्लड अदांनी मला वेड लावत होती… ललिताच्या सान्निध्यात असताना मला तिचे एक वेगळेच आकर्षण वाटायला लागले होते… कदाचित मी तिला पुर्ण नग्न बघितले होते त्यामुळे जेव्हा जेव्हा मी तिच्याकडे बघत असे तेव्हा तेव्हा माझ्या नजरेसमोर तिचे ते मादक नग्न अंग उभे रहात असे. जेमतेम अठरा वर्षाची ललिता म्हणजे कोवळ्या पण मादक सौंदर्याचा उत्तम नमुना होती!

ललिताची ऊंची साधारण साडेपाच फूट असावी आणि अंगाने ती सडपातळ होती. सडसडीत अंगाच्या मानाने तिचे उभार आणि नितंब उठावदार होते. किंचीत निमगोरी असलेल्या तिच्या अंगाच्या कायेला वेगळीच लकाकी होती. आकर्षक चेहरा आणि टपोरे डोळे मनमोहक होते. डाळिंबाच्या दाण्यासारखे तरारलेले ओठ आणि स्फटिकासारखे पांढरेशुभ्र दात मोत्यासारखे चमकत असे… तिच्या छातीचे संत्र्यासारखे उभार, तिचे सपाट पोट, मांसल नितंब आणि सडसडीत मांड्या मी लांबून नग्न पाहिल्या होत्या आणि तिचे तेच मादक अवयव तिच्या कपड्यावरून आपली समृद्धी दाखवत असत…

प्रत्येकवेळी ललिताचे निरीक्षण करताना माझ्या मनात विचार येत असे की तिचे ते नग्न शरीर पुन्हा कधी मला बघायला मिळणार होते? तिची कोवळी जवानी लक्ष्मणने भोगत होता तसे मलाही भोगायला मिळणार होती का? जेव्हा मी वाड्यात निवांत बसलेलो असायचो तेव्हा माझ्या मनात ललिताचा विचार यायचा. ती आठवली की तिचे कोवळे अंग आठवायचे आणि माझी कामवासना उफळून यायची. मला मिळालेली तिची निकर घेवून मी तिचा वास घेत रहायचो. तिची निकर चोखत, चाटत मी लंड हलवायचो. तिच्या त्या निकरमध्ये कधी काळी लपणारी तिची कोवळी योनी मला उपभोगायला मिळतेय ही कल्पना करत मी अनेकदा हस्तमैथून केले होते… पण आता माझी कामवासना फक्त तिच्या निकरवर समाधानी नव्हती तर आता मला तिला प्रत्यक्ष भोगायची लालसा होती…

माझे गावात बरेच काम होते आणि येथून पुढे सारखे येणे-जाणे असणार होते म्हणून मी वाड्यात टेलीफोन लाईन घेतली होती. त्या फोनवरून पुण्याला आई-वडिलांशी तसेच इतर मित्रमंडळींशी संपर्क करायला मला बरे पडत असे. वाड्यात असताना मला गावात कोणाशी संपर्क करायचा असला की मी शालूकाकूच्या दुकानात फोन करून त्यांना त्या व्यक्तीला बोलवायला सांगत असे. कधी कधी मला एखादी वस्तू गावातून लागली की मी शालूकाकूला फोन करून सांगत असे. मग शालूकाकू लक्ष्मणबरोबर किंवा गावातील कोणा मुलाबरोबर ती वस्तू मला पाठवून देत असे.

एकदा असेच दुपारी मला काही फूलस्केप पेपर आणि पोष्टाची पाकिटे हवी होती. तेव्हा मी शालूकाकूला फोन करून मला त्या गोष्टी पाठवून द्यायला सांगितल्या… मग मी नेहमीसारखा पडवीत कागदपत्र पहात बसलो. बाहेर तशी गरमी होती पण वाडा टेकडीवर असल्याने जास्त गरम होत नव्हते. मी पडवीतच असल्याने वाऱ्याची मस्त झुळूक यायची आणि त्याने बरे वाटायचे. लांबून मला सायकलची घंटी ऐकू आली तेव्हा मी आवाराच्या उघड्या दरवाज्यातून बाहेर पाहिले. लांबून एक सायकलस्वार येत होता म्हणजे बहुतेक शालूकाकूने कोणालातरी माझ्या वस्तू घेवून पाठवलेले दिसत होते. सायकल जवळ येवू लागली तसे मी ओळखले की ती ’ललिता’ होती…

शालूकाकूने ललिताला कसे काय वस्तू घेवून पाठवले असा प्रश्न मला पडला खरा पण तिला पाहून मी मनातल्या मनात खूष झालो! उत्तेजनेने माझ्या अंगातून एक गोड शिरशिरी सळसळून गेली! आता ती ललिताला पाहून की वाऱ्याच्या झुळूकीने ते माहीत नाही पण तहानलेल्या जीवाला थंडगार सरबत प्यायला मिळाला की जितका आनंद होतो तसा आनंद मला ललिताला पाहून झाला! पण मी माझ्या चेहऱ्यावर माझी उत्तेजना दाखवली नाही व थंडपणे तिच्याकडे बघायला लागलो… हसत हसत ललिता सायकलवरून खाली उतरली आणि सायकल उचलून ती आवाराच्या दरवाज्यातून आत शिरली..

सायकल बाजूला स्टॅन्डला लावून त्याला अडकवलेली थैली घेवून ती हसत हसत माझ्याजवळ यायला लागली… तिने त्या दिवशीसारखाच स्कर्ट घातलेला होता पण वर टि-शर्ट ऐवजी शर्टासारखा ब्लाऊज घातलेला होता… हा ब्लाऊज तिच्या अंगाच्या मानाने थोडा घटट होता त्यामुळे तिच्या छातीचे उभार त्यातून उठून दिसत होते… ती जेव्हा सायकला स्टॅन्डला लावत होती आणि नंतर माझ्याकडे यायला लागली त्या काही सेकंदात मी तिच्या छातीच्या उभाराचे निरीक्षण केले. पण जस जसे ती जवळ येवू लागली तसे मी प्रयत्नपुर्वक माझी नजर तिच्या चेहऱ्यावर ठेवली….

का कोणास ठाऊक पण आता मला ललिताच्या कोवळ्या अंगाची इतकी आसक्ती निर्माण झाली होती की माझे लक्ष तिच्या मादक अवयवांवरच जास्त जात असे. तिच्या नकळत तिच्या अवयवांकडे बघणे ठिक होते पण ती बघत असताना प्रत्येकवेळी माझी नजर तिच्या अवयवांवर जात राहिली तर ती मला वासनांध समजेल म्हणून कित्येकदा मी मोठ्या मुश्किलीने फक्त तिच्या चेहऱ्याकडे किंवा दुसरीकडे बघत असे…. तिच्या चेहऱ्याकडे बघून मी पण हसलो आणि आरामखुर्चीवरून उठलो… ती पडवीत शिरली तसे मी तिच्या हातातील थैली घेत म्हटले,

“अरे आज तू कशी काय आलीस? दुसरे कोणी नव्हते का वस्तू आणून द्यायला?”

“नाही ना… लक्ष्मण दुकानात बिझी होता… दुसरा कोणी पोरगाही दिसत नव्हता. तेव्हा मी आईला म्हणाले की मी वस्तू घेवून जाते…” तिने हसत उत्तर दिले.

“अरे व्वा!… तुला बरे शालूकाकूने हे काम दिले… ते पण ह्या भर उन्हात चालत यायचे…”

“तसे ती आधी नको म्हणत होती… पण मी तिला म्हटले की माझ्या स्टडीचे काही प्रॉब्लेम मला तुम्हाला विचारायचे आहेत… तेव्हा ते पण काम होईल आणि हे पण काम होईल… तसेही दुसर कोणी दिसत नव्हते तेव्हा ती मला जा म्हणाली….” तिने खुलासा केला.

स्पेशल स्टोरी वाचा  आईचा अफेअर - ( भाग १४ )

“हंम्म्म…. म्हणजे स्टडीच्या प्रॉब्लेमचे खोटे कारण सांगितलेस होय काकूला… तशी तू हुशार आहेस!…” मी हसून म्हटले.

“खोटे कारण कोठे?… मला खरोखर प्रॉब्लेम आहे…” ती हसूं दाबत म्हणाली.

“ओऽऽहोऽऽहोऽऽहोऽऽ… माहीत आहे म्हटल मला… तुला कसले प्रॉब्लेम असतात ते…. उगाच काहितरी शंका काढून शुल्लक प्रश्न विचारतेस…” मी हसून म्हटले…

“अहो… तुम्हाला ते शुल्लक प्रश्न वाटत असतील… पण माझ्या बुद्धीला ते मोठे प्रश्न वाटतात… आम्ही कोठे तुमच्यासारखे बुद्धीवान आहोत…. आम्ही आपली अडाणी लोकं….” ललिताने किंचीत उपहासाने पण हसत म्हटले.

“अरे… तू आणि अडाणी??… तुझ्यासारखी ’हुशार’ कोणी नसेल… तुझ्या ’करामती’ मला माहीत आहे म्हटल…” मी चावटपणे हसत म्हटले.

“ती गोष्ट वेगळी… आणि स्टडीमधले प्रॉब्लेम वेगळे… अभ्यासात माझे डोके चालत नाही…” तिने सारवासारव केली.

“ओह कम ऑन, ललिता… मला माहीत आहे… तुझे प्रश्न म्हणजे फक्त बहाणा आहे….” मी हसत म्हणालो.

“हो!… मी मान्य करते!… माझे प्रश्न म्हणजे निव्वळ बहाणा असतो… पण मला तुमच्याबरोबर बोलायला आवडते… तुम्ही माझ्या जवळ रहावे… आणि आपण सारखे गप्पा मारत रहावे… म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारत असते…” तिने शेवटी ते मान्य केले….

“अस्स… पण तुला का इतके आवडते माझ्याबरोबर बोलायला?… आणि मी तुझ्या जवळ रहावे असे तुला का वाटत असते?” मी मुद्दाम हे संभाषण चालू ठेवले.

“माहीत नाही!… मी नाही सांगू शकत…,” ललिताने शांतपणे उत्तर दिले, “पण तुम्ही मला आवडता!… का कोणास ठाऊक? पण सतत तुमच्या सहवासात रहावे असे मला वाटत असते…”

ललिताच्या तोंडून ते ऐकल्यावर माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या! तिला मी आवडतो आणि तिला माझा सहवास हवासा वाटतो हे ऐकल्यावर खुषीने माझे मन हवेत तरंगू लागले… पण त्याचवेळी असेही वाटायला लागले की हे बरे नव्हे… ती जेमतेम अठरा वर्षाची कोवळी युवती होती आणि मी तिशी पार केलेला पुरुष होतो… शारिरीक आकर्षण ठिक होते पण भावनिक दृष्ट्या तिने माझ्यात किंवा मी तिच्यात अडकून रहाणे चांगले नव्हते… पण तिला जसे वाटत होते तसे मलाही वाटत होते… माझे आकर्षण लैंगीक होते पण तिचे नक्की कसे होते हे माहीत नव्हते… तेव्हा मी तिला पुढे म्हणालो,

“पण ललिता, हे ठिक नव्हे… तुझ्या माझ्या वयात खूप फरक आहे… शारिरीक आकर्षण वेगळे असते…. पण भावनिक गुंतागूत वेगळी असते…. तेव्हा तुझे मन माझ्यात असे गुंतणे योग्य नव्हे… “

“ते मला माहीत नाही…. मी तुमच्यात गुंतले आहे की मला तुमचे कसले आकर्षण वाटते ते मी जाणत नाही… पण मला एखादी गोष्ट आवडली की मला ती हवीशी वाटते… तुम्ही मला आवडला तेव्हा मला तुम्ही हवेहवेसे वाटता…” तिने हसून खुलासा केला.

“अग पण आपली ओळख ती किती दिवसाची? तुला माझ्याबद्दल काय माहीत? आणि मला पण तुझ्याबद्दल कोठे सगळे माहीत आहे…” मी म्हणालो.

“अहो मग… जाणून घ्या… आणि मला पण आवडेल… तुमच्याबद्दल जाणून घ्यायला… म्हणूनच तर मी तुमच्या सहवासासाठी आसुसलेली असते… आणि म्हणूनच आता मी हा बहाणा करून तुम्हाला भेटायला आले…” तिने हसत म्हटले.

“अग पण….” मी बोलायला गेलो तर…

“अहो… तुम्ही असे उभ्यानेच बोलत बसणार की मला बसायला सांगणार आहात?… आणि मला आवडेल त्या दिवशीसारखा
सरबत घ्यायला… उन्हाने माझा घसा सुकलाय….” ललिताने मला दटावत म्हटले आणि आपली फर्माईश सांगितली.

ते ऐकून मी ओशाळलो! तिला मी अजून बसायला सांगितले नाही ह्याची मला लाज वाटली! मी पटकन तिला बसायला बाजुची आरामखुर्ची उघडून देत म्हणालो,

“सॉरी हं… बोलण्याच्या भरात लक्षात राहिलेच नाही… आणि मला पण सरबत प्यायला आवडेल… थांब दोन मिनीटे… आत्ता करून आणतो…”

असे बोलून मी आत निघून गेलो…. ह्यावेळी सरबत बनवताना मी बाहेर असलेल्या ललिताचे चोरून निरीक्षण केले नाही. कारण त्याची गरजच नव्हती. आता तिच्या सहवासात मला तिचे भरपूर निरीक्षण करायला मिळत होते आणि तिला कळले तरी ती काही बोलत नव्हती. तेव्हा आता लपाछपीचा खेळ संपला होता आणि खुलेआम खेळ चालू झाला होता… सरबत बनवून मी बाहेर आलो तर ललिता नुकतीच आरामखुर्चीत बसत होती… मी आवाराच्या दरवाज्याकडे पाहिले तर दरवाजा लावलेला होता. वाऱ्याने तो लागला असे म्हणावे तर दरवाज्याची कडी लावलेली दिसत होती. म्हणजे ललिताने जावून ती लावली होती हे कळत होते…

हं!… म्हणजे तिने ’तयारी’ करायला सुरुवात केली होती हे सुचित होत होते. आता हे कळल्यावर मी गप्प थोडीच बसून रहाणार होतो? त्याबद्दल तिला छेडण्यासाठी मी आरामखुर्चीवर बसत हसून विचारले,

“का ग?… दरवाजा लावून एकदम कडी घातलीस…”

“हो!… तुमचा दरवाजा सताड उघडा असतो…. एखाद जनावर घुसल तर?…” ललिताने हसत उत्तर दिले.

“घुसल तर त्याला हाकलून लावायच… आपण इथेच तर बसलेलो आहोत…” मी हसून म्हटले आणि हळूच तिच्या उभाराकडे पाहिले.

“तुमचे दरवाज्यावर लक्ष असेल तर ना…,” मी कोठे बघतोय हे पाहून ती हसत म्हणाली आणि त्यावर मी तिच्या नजरेला नजर दिली तर ती हसत पुढे म्हणाली, “म्हणजे… सांगता येत नाही… मला म्हणायचेय की आपण आत पण जावू शकतो… मग दरवाज्यावर कोण लक्ष ठेवेल?”

“आपण आत कशाला जाणार?…. मला तरी काही कारण दिसत नाही…” मी मिश्किलपणे हसत म्हटले, “आणि जे कारण दिसतेय त्यासाठी तू तयार होशील की नाही ते मला माहीत नाही…”

“का? मी तुमचा वाडा आतून बघितलेला नाही… तो बघायला तर आपण आत जावू शकतो की नाही?” तिने हसून म्हटले आणि पुढे म्हणाली, “मला तरी हे कारण दिसतेय… तुमच्या मनात अजून कोठले कारण आहे ते माहीत नाही…”

“म्हणजे… ते… माझ्या मनात पण तेच कारण होते….” मी गडबडत उत्तर दिले.

“हाऽऽ हाऽऽ हाऽऽऽऽ… चोराच्या मनात चांदण!… तिने खळखळून म्हटले, “ही म्हण तुम्हाला माहीत असेलच…”

“हो माहीत आहे… पण ती वापरून तुला काय म्हणायचेय ते कळले नाही…” मी मुद्दाम न कळल्यासारखे दाखवत, हे संभाषण वाढवत म्हणालो.

“जावू द्या… सोडा हा विषय… आपण दुसरे काहितरी बोलू….”

हसून असे म्हणत ललितानेच ह्या विषयाला बगल दिली… मग मी पण हा विषय ताणला नाही आणि आम्ही वेगळ्या विषयावर गप्पा मारायला लागलो… तिने मला माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल थोडे फार प्रश्न विचारले. म्हणजे मला गर्लफ्रेन्ड आहे का? मी कोणाबरोबर प्रेम केले का? माझा कधी लग्न करायचा विचार आहे? वगैरे वगैरे… मी माझ्या परीने तिच्या प्रश्नांची उत्तर दिली. तिच्याबरोबर बोलताना माझी नजर तिच्या अंगावरून वर-खाली भिरभिरत होती….

ती आरामखुर्ची रेलून एका पायाच्या गुढग्यावर दुसरा पाय टाकून बसली होती. त्याने मला तिचे गुढग्याखालील पाय दिसत होते. तिचा मनमोहक चेहरा उत्साहाने फुलला होता व कधी तो शाळकरी मुलीसारखा खेळकर वाटायचा तर कधी कॉलेज तरुणीसारखा गंभीर वाटायचा. चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या बटा ती सारखी मागे करत होती तर मध्ये मध्ये एखादी बट आपल्या बोटामध्ये गुंडाळत होती… मी तिच्या ह्या सगळ्या अल्लड अदांचे गुपचूपपणे रसग्रहण करत होतो. माझ्या अंगात मला एक वेगळीच उत्तेजना त्याने जाणवत होती.

काही मिनीटे गप्पा मारल्यावर ललिताने उगाचच एक मादक अंगडाई दिली. माझी नजर लगेच तिच्या छातीच्या उभारावर गेली. तिने घातलेला ब्लाऊज टाईट असल्याने आणि तिने हात ताणून आळस दिल्याने ब्लाऊजच्या हूकांमध्ये मोठी फट पडली आणि मला आतील सफेद ब्रेसीयर आणि उभाराचा भाग दिसला. माझ्या नजरेकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली,

स्पेशल स्टोरी वाचा  एकमेव साक्षीदार - भाग 1 | Sex Story

“माझी आई तुमच्या वाड्याबद्दल बरेच काही सांगत असते… तेव्हा मला तुमचा वाडा बघायची इच्छा आहे…. दाखवाल का मला?”

“हां जरूर… पण बऱ्याच खोल्या बंद आहेत आणि आत सामान पण इकडे-तिकडे पडलेले आहे… तरी आवडेल तुला बघायला?” मी बसूनच म्हणालो कारण तिच्या ब्लाऊजच्या फटीतून ब्रेसीयर आणि उभाराची झलक पाहून माझा लंड कडक व्हायला लागला होता.

“हो!… का नाही… तुम्ही खोल्या उघडून दाखवा…” तिने उत्साहाने म्हटले…

“ठिक आहे…. जशी तुझी मर्जी!…” असे बोलून मी आरामखुर्चीवरून उठून उभा राहिलो…

ललिता तिच्या आरामखुर्चीवर बसलेलीच होती तेव्हा मी जेव्हा उभा राहिलो तेव्हा माझ्या लंडाचा भाग तिच्या नजरेच्या रेषेत आला. माझा लंड किंचीत कडक होता तेव्हा माझ्या पॅन्टवरून त्याचा फुगवटा सरळ सरळ दिसत होता. तिने काही सेकंद माझ्या पॅन्टच्या फुगवट्याकडे रोखून पाहिले आणि नजर वर केली. माझ्याशी नजरानजर झाली तसे ती चावटपणे हसली! मी पण सुचकपणे हसलो. पण ती काही बोलली नाही आणि तशीच गालातल्या गालात हसत उठून उभी राहिली… मग मी आत जाण्याच्या दरवाज्याजवळ गेलो आणि ती माझ्या मागोमाग आली…

आत शिरत मी ललिताला वाड्यातील एक एक खोली दाखवू लागलो… खालच्या मजल्यावर दिवाणखाना, स्वयंपाकघर, पाहुण्यांच्या खोल्या, नोकरांची खोली मिळून ७/८ खोल्या होत्या. एक एक खोली उघडत मी तिला माहिती देत सगळ्या खोल्या दाखवू लागलो. शेवटी एक सामानाची खोली होती ज्याच्या आत एक दरवाजा होता जो मागच्या गोदामात उघडत होता. तो दरवाजा उघडून मी तिला दरवाज्यातूनच गोदामाचा भाग दाखवत म्हणालो, “ही जागा तुझ्या चांगली परिचयाची आहे!” त्यावर ती माझ्याकडे बघून मिश्किलपणे हसली! खालच्या मजल्यावरच्या खोल्या झाल्यावर आम्ही वरच्या मजल्यावर जायला लागलो….

दिवाणखान्यानंतर वरच्या मजल्यावर जाण्याचा गोलाकार जीना होता… ललिता आधी माझ्या पुढे जीना चढायला लागली… सहाजिकच तिच्या मागे वर चढताना मला तिच्या स्कर्टमधून डुचमुळणाऱ्या नितंबाची हालचाल न्याहाळायला मिळत होती. त्याची तिला कल्पना होती तेव्हा ती जरा जास्तच मटकत वर जात होती… असे वाटत होते की तसेच तिला पकडून तिच्या त्या मटकणाऱ्या नितंबामध्ये तोंड खुपसावे. पण मुश्किलीने मी माझ्या कामभावना दाबून ठेवत होतो… वरच्या मजल्यावर बहुतेक सगळ्या झोपण्याच्या खोल्या होत्या. एक एक करत मी तिला सगळ्या खोल्या उघडून दाखवू लागलो…

खोल्यांमध्ये असलेले जुन्या काळातले फर्नीचर, वस्तू वगैरे पाहून ललिताला मजा वाटली. ती उत्साहाने मला त्याबद्दल बरेच प्रश्न विचारत होती आणि मी मला जमेल तसे तिला उत्तर देत होतो… खोली बघताना ती इकडे-तिकडे फिरत असली की मी तिच्या अंगाचे निरीक्षण करत रहायचो. जसा चान्स मिळेल तशी माझी नजर तिच्या मादक अंगावर रेंगाळत होती. त्याने माझी उत्तेजना जागृत राहिली आणि माझा लंड कडकच राहिला. त्याचा फुगवटा पॅन्टवरून किंचीत दिसत होता आणि मध्ये मध्ये ललिताची नजर त्यावर जात होती. पण ती त्याबद्दल काही बोलत नव्हती व आपल्याच मस्तीत वावरत होती. काही खोल्या दाखवून झाल्यावर ललिताने हसत मला विचारले,

“ती खोली कुठे आहे? ज्यातून तुम्ही त्या दिवशी आम्हाला बघितले…”

“आहे त्या कोपऱ्यात… जावू आपण तिकडे नंतर…” मी हसून म्हणालो.

“नाही!… आधी मला ती खोली दाखवा….” तिने हसत म्हटले.

“का ग?… ती खोली बघायची खूप उत्सुकता आहे तुला… काही विशेष?” मी कुतुहलाने विचारले.

“काही नाही… असेच…. दाखवा ना ती खोली…” तिने हसून म्हटले…

तिला ’ती’ खोली बघायची इतकी उत्सुकता होती हे पाहून मला मजा वाटली! मी सुचकपणे हसून तिला त्या खोलीकडे घेवून गेलो… खोली उघडली तशी ती आत शिरली. ही खोली थोडी अंधारी होती तेव्हा मी लाईट लावली. वर झुंबराला लावलेल्या चाळीसच्या बल्बने खोलीत उजेड पडला. त्या खोलीत सुरुवातीला थोडे सामान होते त्यातून वाट काढत आम्ही त्या खिडकीजवळ गेलो ज्यातून मी त्या दिवशी त्यांना संभोग करताना पाहिले होते…. जमीनीपासून जवळ जवळ सहा फूट उंच अशी ती खिडकी दोन भागात विभागली होती आणि त्या दिवशी मी वरच्या भागाच्या उघड्या खिडकीतून त्यांना पाहिले होते…

मी ती वरची खिडकी उघडली आणि ललिता उत्साहाने त्यातून डोकावून गोदामात पहायला लागली… मी कुतुहलाने तिच्याकडे बघत राहिलो… तिने वेगवेगळ्या दोन तीन पोज घेवून गोदामातील त्या बाकड्याकडे पाहिले ज्यावर त्या दिवशी ते झवत होते… म्हणजे मी येथून त्यांना कसे पाहिले असेल ह्याचा ती अंदाज घेत होती… तिला तसे पहाताना पाहून मला मजा वाटत होती! ती माझ्याकडे पाहून चावटपणे हसली आणि मी पण दिलखुलासपणे हसलो… मग ती मिश्किल स्वरात बोलायला लागली….

Marathi Sex Story | Sex Stories Marathi | Sex Stories In Marathi | Marathi Sex Katha | Marathi Sex Stories

“हंम्म्म… म्हणजे त्या दिवशी तुम्ही येथून आम्हाला पाहिले तर….”

“हो!… अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत….” मी हसून म्हणालो.

“पण मला नंतर एक आवाज ऐकू आला… म्हणून आम्ही घाईघाईत कपडे घालून पळालो…” ललिता म्हणाली.

“हो!… दरवाज्यातून बाहेर जाता जाता माझा दरवाज्याला धक्का लागला आणि आवाज झाला…”

“दरवाज्यातून बाहेर जाता जाता?…,” ललिता विचार करत करत म्हणाली, “पण आम्ही गेलेलो नव्हतो… म्हणजे तुम्ही आधीच बाहेर जात होता?”

“हो!… कारण माझे झाले होते….” मी पटकन बोलून गेलो आणि माझ्या लक्षात आले मी तसे नव्हते बोलायला पाहिजे होते…

“झाले होते?… काय??” ललिताने कुतूहलाने विचारले.

“काही नाही… काही नाही… म्हणजे… तुम्हाला बघून झाले होते…” मी सारवासारव करत म्हणालो.

“नाही… म्हणजे तुम्ही दुसरेच काहितरी करत होता…. काय करत होता तुम्ही?” ललिताने चावटपणे विचारले.

“काही नाही… कुठे काय… मी फक्त तुम्हाला बघत होतो… बघून झाले होते असे मला म्हणायचे होते…” मी माझे
टुमणे लावून धरले.

“आम्हाला बघत होता तर तुम्ही नंतर दरवाज्याकडे कशाला गेलात?… नक्कीच तुम्ही काहितरी करत होता…,” ललिताने हसत हसत म्हटले आणि पुढे हळूच विचारले, “काय करत होता? सांगा ना… लाजता कशाला….”
“वेल!… आता तू इतके आग्रहाने विचारतेय तर सांगतो तुला…,” मी शेवटी नाईलाजाने सांगतोय असे दाखवत म्हणालो, “तुम्हाला करताना बघून मी पण उत्तेजीत झालो होतो….”
“अच्छा!… मग?…” तिने पुढे विचारले.

ललिताच्या विचारण्यावरून कळत होते की तिला कल्पना असावी मी काय केले होते त्याची. फक्त तिला ते माझ्या तोंडून ऐकायचे होते म्हणून ती आग्रहाने विचारत होती…

“उत्तेजनेने माझा कडक झाला होता….. तेव्हा मला रहावले नाही… मी माझी पॅन्ट खोलली आणि माझा बाहेर काढला…” तिच्याकडे रोखून पहात मी शांतपणे म्हटले.

“बाहेर काढला? काय??” तिने हसू दाबत चावटपणे विचारले.

“तुला माहीत आहे काय ते… जे तू घालून घेत होतीस…. लक्ष्मणचे….” मी बेधडकपणे बोललो.

“अहो, त्याला काहितरी बोलतात आपल्या भाषेत… तो शब्द घ्यायला लाजताय तुम्ही?…” ललिता हसत म्हणाली.

“वेल… तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस… तेव्हा मी आपल्यात थोडी मर्यादा ठेवत आहे…” मी म्हणालो.

“अहो, त्याची काय गरज? तसेही तुम्ही म्हणता ना… आपण ’समवयस्कर’ आहोत ते… मग समवयस्कर असताना आपल्यात कसली मर्यादा?” ललिताने हसूं दाबत युक्तिवाद केला.

“बरोबर आहे!… आपण ’समवयस्कर’ आहोत हे मीच म्हणतो… ठिक आहे!… आता नाही काही मर्यादा ठेवणार आपल्यात…” मी हसून म्हणालो आणि पुढे जरा ठसक्यातच बोललो, “तुम्हाला ’झवताना’ बघून माझा ’लंड’ कडक झाला होता… तेव्हा मी माझा ’लंड’ बाहेर काढला आणि हलवायला लागलो….”

“म्हणजे तुम्ही खूप एंजॉय केले त्या दिवशी… काय वाटत होते तुम्हाला? आम्हाला करताना बघून…”

स्पेशल स्टोरी वाचा  बहीण रंजूताई - भाग १२ | Marathi Sex Stories

हे बोलताना ललिताचा आवाज कंप पावत होता. बहुतेक ती उत्तेजीत होत चालली होती. माझी पण उत्तेजना वाढत होती. एका अठरा वर्षाच्या कोवळ्या मुलीबरोबर मी चावटपणे बोलत होतो. आमचे हे चावट बोलणे कोठल्या थराला जाणार होते हे मला माहीत नव्हते पण जे चालले होते त्याची मला मजा वाटत होती. ललिता सुद्धा आमचे चावट बोलणे एंजॉय करत होती हे स्पष्ट दिसत होते. म्हणूनच ती पुढे पुढे प्रश्न विचारून बोलणे चालू ठेवत होती.

“बरेच काही…. फक्त एवढेच सांगतो… लक्ष्मणच्या जागी मी मला बघत होतो….” मी उत्तेजीत स्वरात म्हटले.

“तुम्हाला मी आवडले?….” हे विचारताना ललिताचा चेहरा लाल झाला!

“खूपच!… खरे सांगायचे तर… तुझ्या इतकी कोवळी मुलगी मी अजून पर्यंत बघितली नव्हती… म्हणजे तशी… पुर्ण नग्न… आत्तापर्यंत मी जितक्या मुलींना पाहिले… त्या एकतर माझ्या वयाच्या होत्या किंवा माझ्यापेक्षा मोठ्या…. पण तुझ्या इतकी सेक्सी…. पाहिलीच नाही….” मी हळुवारपणे म्हणालो.

“चला! काहितरीच बोलताय तुम्ही. मी तर सावळी आहे. मी काय इतकी सुंदर आहे?” ललिता चक्क लाजत म्हणाली!

“अग सुंदरता ही फक्त गोऱ्या रंगातच असते का?… आणि तू काही इतकी सावळी नाहीस…. किंचीत निमगोरी आहेस!… पण तुझा चेहरा खूप आकर्षक आहे! लक्ष वेधून घेणारा…” मी तिची स्तुती करत म्हटले.

“त्या दिवशी तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघत होता?…” तिने मिश्किलपणे हसत विचारले…

“म्हणजे आधी आधी… तुम्ही कपडे काढल्यानंतर तुझ्या चेहऱ्याकडे लक्ष गेलेच नाही…” मी पण मिश्किलपणे उत्तर देत पुढे म्हणालो, “जाईल तरी कसे… लक्ष वेधून घेणारे बरेच काही नंतर दिसत होते…”

“तुम्ही माझी खोटी स्तुती करताय… मला बरे वाटावे म्हणून…” माझ्या स्तुतीने ती मोहरली होती खरी पण तरीही काहितरी बोलायचे म्हणून बोलत होती.

“अग खरच!… तुझ्या इतकी सेक्सी आणि मादक मुलगी मला पुर्ण नग्न बघायला मिळत होती…. तुझे नग्न अंग बघून मी इतका उत्तेजीत झालो होतो की माझा लंड लोखंडासारखा कडक झाला होता… मूठीत धरून हलवताना मला ते जाणवत होते…. इव्हन आत्ता पण त्या दिवशीचा सीन आठवला की मी उत्तेजीत होतो…”

असे बोलून मी सुचकपणे खाली माझ्या पॅन्टमधील फुगवट्याकडे पाहिले. ललितानेही चोरून माझ्या पॅन्टकडे पाहिले आणि ती आपले हसूं दाबत म्हणाली,

“मग नुसतेच हलवत होता की अजून काही केले?”

“आता हलवल्याशिवाय अजून काय करणार?… माझ्या जवळ थोडीच होत कोणी? हलवून हलवून शेवटी गाळला त्याला… लक्ष्मण तुझ्यात गळाला तेव्हा माझा पण बांध फुटला…. मला वाटते तू पण त्यावेळी झडली होतीस… बाकी काहीही म्हणा… पण तुमच्या दोघांचे टायमिंग एकदम परफेक्ट होते…. एकाच वेळी तुम्ही दोघेही झडला…. मानल तुम्हाला!” पुन्हा मी तिची स्तुती करत म्हटले…

“ते… आम्ही… प्रॅक्टीसने जमवतो…” ती हसू दाबत लालबुंद चेहऱ्याने म्हणाली.

“चांगलीच प्रॅक्टीस आहे म्हणजे तुम्हाला… तरी किती वेळा करता तुम्ही?… म्हणजे आठवड्यातून…” मी कुतुहलाने विचारले.

“ते आम्हाला चान्स कसा मिळतो त्यावर असते… तरी आठवड्यातून चार पाच वेळा…” ती लाजत म्हणाली.

“वा!… खूपच मजा मारता तुम्ही म्हणजे… पण मग त्या दिवशीनंतर तुम्ही परत कधी गोदामात आला नाहीत काय? मी पाहिले नाही कधी तुम्हाला नंतर…” मी म्हणालो.

“म्हणजे पुन्हा नंतर आम्ही येवू म्हणून तुम्ही आमची वाट बघत होता?” तिने पुन्हा मिश्किलपणे विचारले.

“म्हटल तर हो!… मला असे वाटायचे की तुम्ही परत याल…”

“अहो कसे काय येणार आम्ही?… त्या दिवशी घाईत कपडे करून आम्ही पळालो पण माझी निकर राहिली म्हणून मला कसेतरीच होत होते… घरी गेल्यावर मी निकर घातली नव्हती हे आईच्या लक्षात आले तर माझी पंचाईत होणार होती… तेव्हा मी घरापर्यंत गेलेली मागे फिरले…” ती म्हणाली.

“अच्छा!… म्हणून तू परत आली होतीस…”

“हो ना… परत येवून बघते तर माझी निकर गायब झाली होती… तेव्हा माझा संशय पक्का झाला की आम्हाला कोणीतरी बघितले होते… मी तेव्हा पण वर खिडकीकडे पाहिले होते…. पण मला कसली हालचाल दिसली नाही… शेवटी नाईलाजाने मी निघून गेले… मी थोडी टेंशनमध्ये गेले होते की कोण असेल ज्याने आम्हाला पाहिले होते ते…”

“तुझे नशीब चांगले की मी तुम्हाला पाहिले… माझ्या जागी तो आमचा नोकर वगैरे असला असता तर तेव्हाच त्याने गावभर बोंबाबोंब केली असती…” मी हसत म्हणालो.

“हो ना… उगाचच बोभाटा झाला असता… पण मग तुम्हाला माझी निकर भेटली कशी काय? तुम्ही खाली तेथे गेला होता काय?” पुन्हा ललिताने कुतूहलाने विचारले.

“तुम्ही गोदामाच्या आत आला कसे हे चेक करायला मी खाली गेलो… दरवाज्याच्या कडीची आयडिया माझ्या लक्षात आली… मी आत गेलो तर जेथे तुम्ही सेक्स केला त्या जागी जायची मला हुक्की आली…. तुला सांगतो… तुमचा ’वास’ तेथे सगळा दरवळत होता… खाली जमीनीवर माझे लक्ष गेले तेव्हा तुमच्यापैकी कोणाचे तरी ओले ठिपके मला जमीनीवर दिसले… ते बघतानाच बाकड्याच्या खाली पडलेली निकर मला दिसली…” मी उत्साहाने सांगितले.

“हंम्म्म्म… आणि मग ती तुम्ही पळवून आणली…” ललिताने पुन्हा हसू दाबत म्हटले.

“तुला सांगितले ना त्या दिवशी… आमच्या प्रॉपर्टीमध्ये पडलेली प्रत्येक वस्तू आमच्या मालकीची होते… आणि तुझी निकर घेवून मी पळालो नाही… सावकाश उचलून घेवून आलो…” मी हसत म्हणालो.

“कोठे आहे आता माझी निकर?” तिने पटकन विचारले.

“का? परत हवी काय?” मी चावटपणे विचारले.

“ते तर तुम्ही त्या दिवशीच सांगितले ना… परत नाही मिळणार म्हणून… काहितरी ’वेगळा’ वापर करता त्याचा… काय वापर करता?” तिने हसत विचारले.

“काही नाही… तुझी निकर पाहून तुझी आठवण काढतो…” मी हसत म्हणालो.

“आठवण काढता?… म्हणजे?… मी नाही समजले…” तिने आश्चर्य दाखवत विचारले.

“अग तुझ्या त्या निकरमध्ये लपून बसणाऱ्या तुझ्या ’छकुलीची’ आठवण काढतो…” मी हसून म्हणालो.

“छकुली?… कोण ही छकुली?” पुन्हा तिने हसूं दाबत चावटपणे विचारले.

“अरे हो… आपल्या भाषेत त्याला एक शब्द आहे ना… एक काय… अनेक शब्द आहेत… पण त्यातल्या त्यात ’सोज्वळ’ शब्द सांगतो… योनी!… तुझी योनी…” मी चावटपणे हसत म्हणालो.

“हंम्म्म… माझ्या ’योनी’ची ती काय आठवण काढायची…” तिने लटकेपणे डोळ्याची उघडझाप करत म्हटले.

“तुझ्या अंगाचा तो एकच भाग आहे जो मला लांबून नीट दिसला नाही… तेव्हा ती कशी दिसत असेल ह्याची कल्पना करत रोज तिची आठवण काढतो…”

“नुसतीच आठवण काढता की अजून काही करता?” पुन्हा तिने सुचकपणे विचारले.

“करतो ना… जे त्या दिवशी तुम्हाला पाहून केले ते… मूठ मारणे!… तुला आठवून खसाखसा लंड हलवून गाळतो…. तुझे नग्न शरीर आठवून, तुमची झवाझवी आठवून… इन शॉर्ट! तुझी निकर घेवून मी ’हस्तमैथून’ करतो!” मी उत्तेजनेने म्हणालो.

“रोज करता?” तिने पण उत्तेजनेने विचारले.

“न चुकता… कमीत कमी दोन ते तीन वेळा….” मी हळुवारपणे म्हणालो.

“इतके पागला झालात माझ्यामुळे?” तिचा आवाज किंचीत घोगरा झाला होता.

“कल्पनेच्या पलीकडे… तुला बघायला आसुसलेला असतो मी… म्हणूनच तर तुमच्या दुकानात रोज येत असतो… तुला भेटून आलो की मग गाळतो… रात्री झोपताना तुला आठवून गाळतो… सकाळी उठल्यावर गाळतो…”

क्रमश:

Rate this post
📚

तुमच्यासाठी निवडक eBooks

XStoryPDF Premium eBooks

Leave a Comment

error: Content is protected !!
56 Positions ₹99
पाहा →