आता फक्त ४ दिवस राहिलेले लग्नाला…
आमचं लग्न पुढच्या भागात…
इथून पुढे…
दिवस सरत गेले, कधी हळदी समारंभ आला कळलंच नाही, माझे सर्व मित्र मैत्रिणी आलेले, म्हणू लागले होते, आम्हाला वाटलेलंच, नक्कीच काहीतरी चालू आहे तुमचं, सोबत फिरायला काय जायचात, सोबत बसायचात काय काय,
मी लाजत हसतच होतो.
खूप जलोषात समारंभ झालं, रात्री नाचणं, गाणं झालं.
रात्री निधी ला फोन केलं,
निधी – हॅलो
मी – हॅलो, आवरलं का गं तिकडे..
निधी – हो अताच, आई गं दमले, मी आज अहो..
मी – माझं पिल्लू दमलं होय.
निधी – हा ना..
मी – निधी खूप खुश आहे मी..
निधी – मी ही, उद्या लग्न, काश मला असं वाटतंय की आता तुझ्याशी भेटावं.
मी – काही नाही हा शोनू, उद्या पासून सोबतच आहोत आपण हा..
निधी – हा.. लव्ह यू..
मी – लव्ह यू टू.. निधी
निधी – चला आता झोपा, उद्या लग्न आहे आपलं, कळलं ना, मस्त ॲक्टिव पाहिजे मला माझा नवरा कळलं ना..
मी – (हसत म्हणालो) हा..
बाय बाय..असं म्हणत आम्ही फोन ठेवला…
पण मला निधी ला भेटायची खूप इच्छा झालेली, घड्याळात १ वजेलेले, मग सर्व अंदाज काढलं की निधी च्या घरी आपण गेलो, तर किती वेळ लागेल यायला परत, सकाळी ६ पर्यंत तर नक्कीच येईन मी..
मी माझ्या आत्याच्या मुलाला संकेत ला सांगितलं, की असं असं मला इच्छा होत आहे निधी ला भेटायची आपण जाऊन येऊयात, कारण त्याच्याकडे कार होती.
संकेत – अरे पण वाजलेत किती उद्या उठायचं आहे,
मी – अरे काही नाही जाताना तू झोप येताना मी झोपतो.
असं त्याला पटवून आम्ही निधी कडे रात्री निघालो, जाताना मी गाडी चालवत होतो, रात्रीची रस्त्याला कुठलीही वाहतूक नसल्यामुळे दीड तासातच तिच्याकडे पोहचलो, ३ वाजलेले.
बाहेर लाईट चालू होती, कसलं तरी काम चालू होतं कारण शेवटी लग्न घर आहे, कोण ना कोण काहीतरी कामं करतच असतो.
मला माहिती होतं की निधी वर झोपते, एकदा आलेलो मी त्यामुळे मला माहिती होतं वर कसं जायचं ते, समोरचा दरवाजा उघडा होता, आत लाईट चालू होती, मी गपचूप आत शिरून उजवीकडे जिन्यावर चढलो, हॉल मध्ये माणसं झोपली होती. त्या नंतर वर गेल्यावर ३ रूम दिसल्या, मला विचार पडला निधी कुठल्या रूम मधे आहे, कडी कुठल्याच दरवाज्याला नव्हती, फकत लावून ठेवले होते, पहिल्या माझ्या समोरच्या दरवाजा ढकलून आत पाहिले तर सर्व पुरुष मंडळी होती, तो दरवाजा बंद केला, त्याच्या बाजूच्या दरवाज्यात पाहिले तर त्यात सर्व बायका होत्या, मग बाजूच्या दरवाज्यात पाहिले तर त्यात सर्व मुली होत्या, आणि निधी बेड वर झोपली होती, पण तिथवर जाऊ कसं ह्याचं प्रश्न होतं कारण सरवी कडे कोण न कोण झोपलं होतं, मी दपकी पाऊलं टाकत कसा बसा, निधीच्या बेड जवळ आलो.
तिला बघतच बसलो मनात महणालो,
काय सुरेख दिसत आहे माझी निधी,असं वाटतंय घट्ट मिठी मारावी.
मी हळू फुस फुस करत निधी च्या जवळ जात निधी अशी हाक मारली, दोन तीन वेळा हाक मारून ही तिला जाग आली नाही.
मग शेवटी तिच्या खांदेवर हात ठेवून तीला हलवली.
तेव्हा तिने थोडे डोळे उघडत पाहिलं तर समोर मी,
ती आश्चर्यचकित झाली, ती मला बघताच म्हणाली…
विनय तू….
मी लगेचच तिच्या तोंडावर हात ठेवला,
शशशश….
तिला गपचूप बाहेर, आणले आवाज न करता, कार मध्ये संकेत झोपला होता त्याला सांगीतलं जरा बाहेर जा ना..
आणि मी आणि निधी आत गाडी मध्ये बसलो.
संकेत एक ट्रॅव्हलर रिकामी होती लग्नाच्या पाहुण्यांची, त्यात जाऊन झोपी गेला.
आणि गाडी मध्ये मी आणि निधी.
निधी – काय हे, तू इकडे कसं येवढ्या रात्री, आता सकाळ होईल.
मी तिच्या गालावरून हात फिरवत, केस समोर आलेले काना मागे घेत म्हणालो,
मी – काय करणार, खूप आठवण येत होती ना, आठवडा झाला तुला पाहिलीच नाही.
आणि मी तिच्या मानेच्या इथे शिरत मिठी मारली, तिचा तो गंध मला खूप मोहक असं होता, अजून वास घ्यावा ह्या साठी उत्साहित करत होता.
मी बेफाम झालो होतो, तिला ही माझं स्पर्श हवं होतं ती ही मला प्रतिसाद देऊ लागली. आम्ही तेव्हा गाडी मधे वेड्या सारखे विसावून गेलो.
पण निधी भानावर येत माझं चेहरा घट्ट पकडत तिच्या पासून लांब केले.
निधी – ऐक शोनू, आपण बाहेर आहोत, उद्या पासून मी तुझीच आहे ना..
मी – पण निधी तू मला…
हे मी बोलताच तिने एक बोट माझ्या ओठावर ठेवलं,
निधी – शशश…
मग मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून ती माझ्या केसात हात फिरवत आम्ही बोलू लागलो होतो.
कधी ३ चे ५ वाजले कळलंच नाही.
तेवढ्यात माझं लक्ष मोबाईल वर गेलं पाहिलं तर सवा पाच वाजलेले. तेव्हा निधी लगेच अहो किती वाजलेत सकाळ झाली, तुम्ही वेडे आहात मला ही वेडी केलंत, चला उठा.
मी निधी येवढ्या लांब आलोय तुझ्यासाठी एक किस,
निधी – नाही हा, चला निघा गप.
मी, तिचं हात पकडलं,
प्लिज ना दे ना एकच.. मी म्हणालो
ठीक आहे एकच हा,
आणि तिने किस करून, मी ही एक किस करून तिला गपचूप दरवाज्याच्या इथे सोडली, आणि संकेत ला घेऊन त्याला चालवायला सांगून, मी झोपी गेलो आणि सकाळी ७ ३० ला आम्ही मी आणि संकेत आमच्या घरी पोहचलो.
शेवटी तो क्षण आलाच, आम्ही नवरी घरी, निघालो, दोघांनी माळा घातल्या, अक्षदा पडल्या आणि आमचं लग्न पार पडलं, सगळ्यांच्या साक्षी ने.
जेवताना एक मेकांना भरवले, उखाणे घेतले, असं आमचं आनंदीत पूर्ण लग्न पार पडलं.
Marathi Sex Katha | Marathi Sex Story | Marathi Sex Stories | Marathi Chavat Katha | Sex Katha
रात्री वरात नाचत निघाली, आणि आम्ही माझ्या घरी पोहचलो, आत जाताना दोघांनी उखाणे घेतले, आत प्रवेश झालं, जेवून वरातीची मंडळी घरी गेली.
इकडे संकेत, अक्षय, सोनू, अमृता ही सर्व अत्या, मामांची मुलं ह्यांनी आमचं रूम सजवलं होतं, सोनू आणि अमृताने निधी ला अडवलं आणि तिला किचन मध्ये घेऊन गेल्या.
मी रूम मध्ये येऊन बसलो, आणि तितक्यात निधी दुधाचं ग्लास घेऊन आली, लाल साडी मध्ये काय दिसत होती माझी बायको, मी बघतच बसलो तेवढ्यात सोनू आणि अमृता ओरडल्या दादा आमची वहिनी हळवी आहे हा, जास्त त्रास देऊ नका आमच्या वहिनीला(हसत म्हणाल्या)
मी उठून दम दाखवत हसत पुढे गेलो तश्या दोघी जणी पळाल्याआणि मी कडी लावली.
निधी ने दूध हातात दिलं,
निधी – हे घ्या..
मी – ह्या साठी तुला बाजूला नेलेलं काय, आगाऊ झाल्यात ह्या..
निधी लाजत म्हणाली, असुंद्यात ना ओ..
मी दुधाचा ग्लास घेतलं आणि गट गट पिऊ लागलो, आणि निधी बेड वर जाऊन नव्या नवरी सारखी बसली.
मी दुधाचं ग्लास संपवून तिच्या बाजूला बसलो, हळूच डोक्यावरचा पदर बाजूला केलं निधी लाजत होती, त्यावर मी म्हणालो…
मी – काय, लाजताय जसं आपण ह्या आधी केलंच नाही काही.. (हसत म्हणालो)
निधी लाजली आणि चेहऱ्यावर तिने तिचे दोन्ही हात ठेवले.
मी ते हात, बाजूला करत निधी ला हळुवार मागे सरकवत झोपवले, आणि तिच्या गोऱ्यापान पोटावर हात ठेवलं.
आणि हळू हळू, मी तिच्या माने जवळ माझं नाक घुसमळत होतो, ती ही केस धरून, पाठणीवर हात फिरवत प्रतिसाद देत होती.
आणि अश्या रीतीने आम्ही दोघांमध्ये कधी न भेटल्या सारखे एकमेकात सामावून गेलो, आणि तसेच आम्ही झोपी गेलो, पहाटे सर्वात लवकर उठून तिने सर्व आवरलं, पूजा केली, नाष्टा केला.
मी खूप दमलो होतो, मी अजून ही झोपूनच होतो, तिने मला जोरात हलवले उठ उठ म्हणून,
मी – यार काय गं निधी झोपूदेत ना…
निधी – काय झोपुदेत!!, हे बघा काय केलंयत तुम्ही..
मी, काय झालं असं म्हणत, पाहिलं तर निधी च्या मानेवर माझ्या दाताचे निशाण, गालावर ही.
निधी – किती वेडा होतोस, जसं कधी काही भेटलंच नाही..
मी – हा ना माझी बायको, आहेच इतकी भारी.
निधी – आता कसं काय लपवू मी… अमृता खाली म्हणतेय की वहिनी दादाला खूपच भूक लागली होती वाटतं, परत ती काकी पण म्हणतेय,
की काय गं येवढं!! मज्जा आहे बाबा तुझी.. असं म्हणतायेत, सांग आता कसं लपवू मी.
मी लगेच तिचं हात पकडलं, असूंदेत ना आणि माझ्याकडे ओढली.
निधी – अहो सोडा मला काम आहेत कळलं.
मी – हो का…
आणि तिला माझ्यावर ओढली, आणि मी जवळ जातोय इतक्यात सोनू दरवाजा मध्ये येऊन.. अह अहं.. सॉरी सॉरी काही नाही बघितलं मी.
निधी लगेच उठून,
निधी – अगं, तसं काही नाही.
सोनू – सॉरी सॉरी वहिनी मी डिस्टर्ब केलं मी चालले.
आणि ती खाली निघून गेली.
निधी – अगं सोनू…..
झालं!! आता ही खाली जाऊन सांगेल.
मी हसू लागलो..
तिने बाजूचं झाडू घेतलं आणि माझ्याकडे आली.
मी – अगं निधी… काय करतेस… लागेल न ते..
निधी – लागुंदेत, आता कळेल तुम्हाला लग्न मॅडम सोबत केलंयत तुम्ही..
मी एक फटका खाऊन हसत खाली आलो…
निधी – थांबा कुठे पळताय!! तुम्हाला सांगतेच आता…
क्रमशः