मॅडम आणि मी – भाग ३ | Marathi Sex Katha

त्या दिवशीच्या रात्री मी आणि निधी एकाच ब्लँकेट मधे एकमेकांच्या मिठीत झोपी गेलो.
इथून पुढे…

त्या दिवशीच्या रात्री मी आणि निधी एकाच ब्लँकेट मधे एकमेकांच्या मिठीत झोपी गेलो.
आणि रोमांस करत करत कधी २:३० वाजले कळलंच नाही.
सकाळ झाली…

निधी लवकर उठून सर्व आवरून, ड्रेस मधे, केस पुसत अगदी सिनेमा सारखं उठवायला आली,

अहो.. उठा..

किती वाजलेत पहा जरा, काल मला झोपून दिलं नाहीत आणि आता बघा कसे झोपलेत.
निधी ने ब्लँकेट खेचलं..
अहो चला उठा…
मी डोळे हळू हळू उघडत.. काय ग निधी झोपू देत ना.

निधी – उठा नाहीतर फटके देईन कळलं, लग्न मास्तरीन बाईं सोबत केलंयत कळलं.

मी – (हसत म्हणालो)हो का काल कसे फटके दिले, मास्तरीन बाई विसरलात वाटतं.

निधी – (हसत) हो हो बस झालं, दात काढणं उठा आता आणि जावा अंघोळ करा.

मी – एकटाच..

निधी – हो एकटाच!! मी केली आहे..

मी – मी नाही मग… करत मला कंटाळा येतोय…

निधी – उठतोस का.. की….

मी – नाही नाही.. चाललो…

निधी – हा.. अंघोळ कर मी नाष्टा करते.. हा.

मी अंघोळ करून उघडा, टीशर्ट घालायला जात असताना निधी, किचन मधे नाष्टा करत होती, हे पाहून माझी पावलं किचन कडे वळली. मी निधीच्या जवळ जात केस मागचे पुढे नेले, मागे मानेवर किस करत, मागून मिठी मारली.

निधी – अहो सोडा ना.. नाष्टा बनवुद्यात ना..

मी – वाह, काय स्मेल्ल आहे…

निधी – कसलं नक्की… हा!!!

मी – (हसत) कांदेपोहे..

निधी – हा हा जावा कळलं.., जावा गप हॉल मधे जाऊन बसा मला नाष्टा बनवूद्यात, नाहीतर काही मिळणार नाही कळलं.

मी – काहीच मिळणार नाही??

निधी – हो काहीच मिळणार नाही..

मी मिठी सोडली, आणि निधी च्या खांद्यावर चावलो आणि पळालो..

निधी – आ आ आई ग… बावळट…

मी – (हसत)मग मी असं खाईन…
म्हणत हॉल मध्ये गेलो..

थोड्या वेळात निधी मला कांदेपोहे घेऊन आली.

निधी – हे घ्या.. कसं झालंय पहा..

मी – नको मला!!!

निधी – आता काय झालं?

मी – मला पाठवलंस ना!! खेळून दिलंस नाही ना तू तुझ्या सोबत!! मग मला नकोय…

निधी – अरे रात्रं भर काय कमी खेळलास का तू.., गपचुप खा कळलं.

मी – भरव ना निधी…

निधी – खरोखर लहान पोर च आहेस..
असं बोलून
निधी बाजूला बसत, चमच्यात भरवू लागली, मी ही तिला त्याच चमच्यात भरवू लागलो, असं आमचं रोमांस चालू होतं, आणि सर्व खाऊन झाल्यावर. मला घरचं आठवलं, की हे येवढं जलद घडलं की मला घरी सांगायची इच्छा, असून ही मला सांगता आलं नाही. मी घरच्यांपासून जास्त वेळ लपवू शकणार नव्हतो, सो मी डिसिशन घेतलं की आई, बाबांना सांगायचं, की मी फ्लॅट घेतलंय म्हणून…

Marathi Sex Katha | Marathi Sex Story | Marathi Sex Stories | Marathi Chavat Katha | Sex Katha

मी लगेचच बाबांना कॉल लावला, आणि फक्त सांगितलं की मी फ्लॅट घेतलंय, तुमची वाट पाहतोय.. बाबा थोडे आश्चर्यचकित झाले, बोलत होते की एका शब्दात देखील सांगितलंस नाहीस…
मी सॉरी म्हणत, बाबांना कंविन्स केले, व बाबा राजी देखील झाले.
पण मी लग्नाची खुशखबर ते इथे आल्यावरच सांगणार होतो, मला चिंता वाटत होती, की ते कसं रिॲक्ट करतील. मी त्यांना घराचा पत्ता व्हॉट्सॲप वर पाठवलं, आणि.म्हणालो जेव्हा याल तेव्हा मला कॉल करा.
तर पुढच्या दिवशी रविवार होता, मला वाटलं नव्हतं की आई बाबा लगेच येतील म्हणून, तर त्या दिवशी मी आणि निधी सोफ्यावर एकमेकांत सामावून बसलो होतो, गप्पा गोष्टी करत आणि इतक्यात दारावरची बेल वाजली…
आम्ही दचकलो, निधी दरवाजा उघडायला गेली, आम्ही दोघंच असलं कारणाने, निधी टॉप आणि लेगगिंग्ज मधे होती. ती दरवाजा उघडताच आई बाबा समोर, मला ऐकू आलेले की बाबा बोललेले, निधी ने दार उघडताना की..
सॉरी सॉरी, चुकून कळलं नाही, विनय कुठे राहतात? तुम्हाला माहिती आहे का?

निधी – अहो, सॉरीसॉरी काय इथेच राहतात, आपण?
मी लगेच पाहायला गेलो तर!! दारात आई बाबा…
मी शॉक झालो, मी लगेच
आई बाबा आलात, फोन ही केलंत नाही मी न्यायला येणार होतो, मी हे म्हणताच निधी माझ्याकडे बघतच राहिली.

आई तर तिच्याकडेच पाहतच बसली, तिच्या गळ्यातल्या मंगळसुत्रा कडे.

मी लगेच आई बाबांच्या हातातून पिशव्या घेतल्या, बाबा आई.. या ना,
बाबा आई ना सोफ्यावर बसवलं, निधी ओढणी टॉप वर घेत पाणी घेऊन आली…

मी खूप धाडस, घेऊन एका दमात बोललो.
सॉरी आई बाबा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ही माझी बायको निधी, आम्ही ३ अठवड्या पूर्वी लग्न केलं.
हे बोलताच आई निधी कडे बघत बसली, आणि बाबा माझ्याकडे.
आणि आम्ही मान खाली घालून स्तब्ध होतो…

क्रमशः

5/5 - (2 votes)
error: Content is protected !!
icon
Messages
image
Flipkart 90% Off Sales
Only For UPI users iPhone 11 Pro @ Rs.1999
image
Reply
Like
View