साकेत त्याच्यासममोर हात जोडत म्हणला, “मी जे सांगतोय ते प्लीज एकदा नीट ऐकून घे!”
हॉट रॉकीने मान हलवून संमती दिली आणि साकेत बोलू लागला.
“काही दिवसांपूर्वी माझी एका व्यक्तीशी ओळख झाली होती. विजय त्याच नाव. सुरवातीला आमची होणारी भेट हा एक योगायोग वाटत होता. पण जेव्हा तो दिग्दर्शक मला म्हणाला की, “तुला फक्त एकाच कारणामुळे त्या सीन मध्ये आणि चित्रपटामध्ये तुला काम दिल, ते म्हणजे तु गे आहेस म्हणून!” त्यावेळी विजय तिथे होता. तेव्हा पासून त्याची आणि माझी भेट होत गेली. मित्राकडे घराची चौकशी करताना देखील तो माझ्या समोर होता. कदाचित तो माझा पाठलाग करत करत तो माझ्या अभिनय शिकवणार्या क्लास मध्ये आला आणि माझ्या समोर मदतीचा हात समोर केला जेव्हा मला कोणाच्यातरी मदतीची खूप गरज होती. त्या अभिनय शिकवणार्या शिक्षकाने मला माझ्या भूतकाळच्या आठवणीत अस अडकवल की माझा आजार माझ्यावर बळकवला आणि मी प्रचंड घाबरलो. मला खरच तिथून निघायच होत पण माझा धीर होत नव्हता. तेव्हा विजय आला आणि मला घेऊन गेला. मी तिथेच त्याच्यावर भारावून गेलो.”
हॉट रॉकी त्याच शांतपणे ऐकत होता. त्याला इथून जायचची घाई होती. त्याला साकेतच्या गोष्टीत काहीच रस नव्हता. तरी तो म्हणाला, “मग!पुढे!”
“मला त्याच्या घरी म्हणजे इथे राहायला बोलावलं आणि अप्रत्यक्षरित्या माझ्या मनात टेलिस्कोप द्वारे समोरच्या घरात डोकावण्यास सुचवले आणि त्याच रात्री मी तुषारला म्हणजे तुला समोरच्या घरात डान्स करताना पहिलं. तू गेल्यानंतर विजय तुषारला घेऊन आला. त्यांच्यात काही भांडण झाल. दुसर्या रात्री तू नेहमी प्रमाणे डान्स केला आणि मी तो पहिला, पण या वेळी एक जळालेल्या चेहर्याचा माणूस देखील तुला पाहत होता. ह्याच जळालेल्या चेहर्याच्या माणसाला विजयने तुषारला मारण्याची सुपारी दिली होती. तिसर्या दिवशी जेव्हा अनपेक्षितपणे खर्या तुषारची आणि माझी भेट झाली तेव्हा त्याच जाळलेल्या चेहर्याच्या माणसाने माझ्यासमोर तुषारच्या घराच्या चाव्या चोरल्या आणि तुषार घरी यायच्या आधी तो चोर तुषारच्या घरी येऊन लपून बसला. आणि जेव्हा मी टेलिस्कोप मधून तू डान्स करशील या आशेने समोरच्या घरात बघू लागलो तेव्हाच त्याने तुषारचा खून केला म्हणजे मी त्याला खून करताना बघाव आणि साक्षीदार व्हावं.”
“पण तू अस कस म्हणू शकतोस की त्या जळालेल्या चेहर्याच्या माणसाला विजयनेच तुषारला मारण्याची सुपारी दिली होती? तो खरच चोरी करायला आला असेल आणि ही घटना घडली असेल?” हॉट रॉकी ने शंका उपास्तिस्थ केली.
“तस असत तर तुषार घरी पोहोचोसतोपर्यंत त्याच्याकडे संपूर्ण दिवस होता, पण तो संध्याकाळ पर्यन्त थांबला आणि मी जेव्हा तुषारला पाहणार तेव्हा त्याचा खून केला.” साकेत ने उत्तर दिल.
“मग यात आपण काय करू शकतो.?” हॉट रॉकी बेफिकीरपणे म्हणाला.
“माझी खात्री आहे विजय हाच तुषारचा बिझनेस पार्टनर म्हणजे गौतम वालचंद आहे! आपण पोलिसांकडे जाऊ त्यांना सगळ खर खर सांगू ते नक्कीच शोध घेतील.” साकेत म्हणला.
पोलिसांच नाव ऐकून हॉट रॉकी दचकला “तुला काय कराच आहे ते कर पण मला यात खेचू नकोस मी कुठे ही येणार नाही. तू म्हणालास ऐकून घे मी ऐकून घेतलं. एक तर तू खोट बोललास, माझा वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवलास.”
“हे बघ, तू मला समजूनच नाही घेत आहेस.” साकेत पोटतिकडीने म्हणाला.
“मी तुला चांगलच समजलोय, तू एक नंबरचा भडवा आहेस! मादरचोद आहेस ज्याला फक्त फ्री सेक्स हवा आहे. तू एक मानसिक रोगी आहेस.” हॉट रॉकीच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला तो पाय आपटत दरवाज्याकडे निघाला. साकेतने परत त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण यावेळी हॉट रॉकी थांबला नाही त्याने मागे वळून एक जोरात बुक्की साकेतच्या चहर्यावर मारली.
साकेतला ही अनपेक्षित बुक्की खूप जोरात लागली. त्याच्या नाकातून रक्त येऊ लागला आणि तो घराच्या एका कोपर्यात जाऊन तडमडला.
तोपर्यंत हॉट रॉकी बिल्डिंगच्या खाली पोहोचला. खाली रास्ता सुमसान होता जवळपास कोणतीच रिक्षा किव्हा टॅक्सी दिसत नव्हती. त्यामुळे तो दिसेल त्या गाडीला हात दाखवत होता. इकडे दहा-पंधरा मिनिटांनी साकेत घरच्या बाहेर पडला.आपल्या एका बहिने नाकातील रक्त पुसत तो लिफ्ट मध्ये शिरला.
आपली गाडी घेऊन तो हॉट रॉकीला शोधू लागला. त्याने पाहिलं काही अंतरावर हॉट रॉकी उभा होता आणि त्याच्या बाजूला गाडी उभी होती. हॉट रॉकी त्या गाडीत बसला. गाडीचा प्रकाश सरळ साकेतच्या डोळ्यावर येऊन पडत होता त्यामुळे साकेतला गाडीत कोण बसल आहे हे दिसल नाही.
गाडी साकेतच्या विरुद्ध दिशेने येत होती. तो डोळे बारीक करून पाहू लागला. जशी ती गाडी साकेतच्या बाजूने गेली साकेतने आपली गाडी वळवली आणि त्या गाडीचा पाठलाग करायला सुरवात केली. तेवढ्यात रिडिओ वरील बातमी त्याच्या कानांवर पडली. धरणाचे पाणी सोडल्यामुळे नदीला उधाण, नागरिकांना नदीकडे न जाण्याचे आवाहन!
साकेत हॉट रॉकीच्या पाठलाग करत होता. तो जवळ पोहोचेल इतक्यात चार पाच गाड्या त्यांच्या मध्ये आल्या आणि साकेतला गाडीजवळ पोहचणे आणखीनच अवघड झालं. अचानक सगळ्या गाड्या थांबल्या कारण सिग्नल लागला होता. साकेत आपल्या डोळ्यात तेल घालून हॉट रॉकीच्या गाडी कडे लक्ष ठेवून होता. त्याने पाहिलं की त्या गाडीत झटापट होत आहे. हॉट रॉकी गाडीच्या बाहेर उतरण्याचा प्रयत्न करत होता पण त्या गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने त्याला उतरण्यास विरोध केला.
त्यांच्यात गाडीतल्या गाडीत धक्काबुक्की झाली आणि एक हातोडा सदृश्य वस्तू त्या ड्रायव्हरने हॉट रॉकीच्या डोक्यात मारली तसा हॉट रॉकी आपली मान टाकून पडला. साकेत गडबडला तो दरवाजा उघडून बाहेर आला. लाल पेटणारा दिवा हिरवा झाला आणि सिग्नल सुटला. साकेतच्या गाडीमागील लोक साकेतला शिव्या घालू लागले, जोरजोरात हॉर्न वाजवून लागले. साकेत नाईलाजाने गाडीत बसला आणि परत त्या गाडीचा पाठलाग करू लागला. थोडा रास्ता पार केल्यानंतर साकेत पाठलाग करत असलेली गाडी एका दुतर्फा झाडी असलेल्या सुमसान रस्त्याला लागली.
ती गाडी त्या सुनसान रस्त्यावरून रस्ता सोडून झाड-झुडुपे असलेल्या भागाकडे वळून आत जंगलात गेली. साकेतने बरोबर त्या गाडीच्या पाठी आपली गाडी वळवली आणि हेडलाईट बंद करून त्या गाडीचा पाठलाग करू लागला. समोरील गाडील आपला सुगावा लागू नये म्हणून. जंगलाचे काही अंतर पार करत ती गाडी एका नदी किनारी थांबली. त्या नदीच्या पाण्याचा प्रवाह खूप जोरात वाहत होता, हे त्या पाण्याच्या खळखळाटावरून समजत होत.
त्या गाडीतून एक माणूस उतरला. साकेतत्या माणसाला बघून काही खास अचंबित झाला नाही कारण तो माणूस ओळखीचा होता. अपेक्षित होता. हा तोच जळालेल्या चेहऱ्याचा माणूस होता. तो तुषारचा हत्यारा होता. खूनी होता. तो हॉट रॉकीला गाडीच्या बाहेर काढला होता. बिचारा हॉट रॉकिंग अर्धवट शुद्धीत होता. साकेत आवाज न करता गाडीतुन बाहेर पडला. दबक्या पावलांनी तो चेहरा जळालेल्या माणसाच्या गाडीच्या मागे उभा राहिला आणि तो काय करतोय ते पाहू लागला.
साकेतची पुढे जाण्याची हिम्मत होत नव्हती. त्या माणसाच्या गाडीचे हेडलाईट चालू होते. त्यात साकेतने पाहिलं की नदीच्या किनारी खूप सारे खड्डे खणले गेले होते. नदीकाठी सिमेंटचे सुरक्षा कट्टे बांधण्यासाठी. ते काम पूर्ण नव्हतं झालं. त्यातील एका खड्ड्याच्या जवळ त्या खूनीने हॉट रॉकीला नेले आणि त्यात हॉट रॉकीला ढकलून दिले आणि त्यावर माती टाकायला सुरुवात केली. साकेत पूर्णपणे तंतरला. आजुबाजुला दूरदूरपर्यंत काळोख होता. फक्त नदीचा खळखळाट घुमट होता. साकेतला भरभरून घाम फुटू लागला. त्याने जोरात श्वास घेतला आणि उभा राहिला तो पुढे सरकणार तेवढ्यात त्याच्या पायावरून उंदीर गेला आणि तो चार पाऊले मागे गेला. त्याच्या सरकण्याचा आवाज झाला.
साकेत भानावर येत पुढे सरकला आणि पाहू लागला तर तिथे तो खूनी नव्हता. त्याने मागे पुढे आजूबाजूला पाहिला तर तो कुठेच दिसत नव्हता. सावधगिरीने तो हळू हळू पुढे सरकत त्या खड्ड्याजवळ गेला. त्याने आजूबाजूला पाहिलं तर तो खूनी कुठेच दिसत नव्हता. साकेतने वाकून त्या खड्ड्याच्या आत पाहिलं. कंबरभर उंचीचा तो खड्डा होता. तो खूपच अंधारलेला होता. एवढा अंधार की खाली हॉट रॉकी निपचितपणे पडलाय हे कोणालाच दिसलं नव्हतं. पण साकेतला दिसल. साकेत अजून खाली वाकून पाहण्याचा प्रयत्न करू लागला. हॉट रॉकीला कसा बाहेर काढावा याचा विचार करु लागला.
तेवढ्यात अंधारातून दोन हात वर आले आणि साकेतला बेसावध क्षणी खड्ड्यात खेचल. साकेतला काही कळायच्या आतच तो खड्ड्यात होता. पण स्वतच्या बचावासाठी साकेतने त्या हातांना पकडून ठेवलं होत. तर आता खड्ड्यात निपचित पडलेला रॉकी आणि खड्ड्याच्या बाहेर निघण्यासाठी धडपड करणारा व्यक्ती होते एक म्हणजे साकेत आणि दुसरा म्हणजे तो खुनी. साकेत त्या व्यक्तीला सोडायला तयार नव्हता आणि तो व्यक्ती साकेतला लाथाबुक्क्यांनी मारून स्वतः पासून वेगळा करण्याचा प्रयत्न करत होता. साकेतने आपले हात जरा वर करत आता त्या खुन्याचा गळा पकडला.
तो त्याचा गळा दाबत होता. तसा खुनी झटपट करू लागला. साकेतला लाथा मारू लागला. एका हाताने त्या खुनी ने माती घेतली आणि ती साकेतच्या डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला पण साकेत आपले डोळे गच्च मिटले त्यामुळे ती माती त्याच्या डोळ्यात गेली नाही.
साकेत आपले हात त्याच्या गळ्यावर फिरवत असताना तो आपली नखे त्या खूनीच्या गळ्यावर रुतवत होता. ती नखे रुतवत असताना त्याला काहीतरी विचित्र जाणवलं त्याच्या नखात मऊ पण जाडसर मेणासारखा पदार्थ अडकल्याचा त्याला जाणवलं. त्याने आपल्या नखाने त्या खुण्याचा चेहरा ओरबाडायला सुरुवात केली. त्याला जाणवलं की त्या माणसाची त्वचा फाटून आपल्या हातात येत आहे. साकेतने डोळे उघडले आणि आपल्या समोरील व्यक्तीचा चेहरा फाडून काढला.
साकेतच्या एका हातात अर्धा फाटलेला मुखवटा होता. पाहिलं त्या मुखवट्याच्या पाठी विजय होता. जो स्वतःच्या चेहऱ्यावर या जळालेला चेहऱ्याचा मुखवटा चढवून हे सगळी कृत्य करत होता. साकेत जागच्या जागी स्तब्ध झाला. आजार उफाळून आला. त्याच्या फुफ्फुसांना हवेची कमतरता जाणवू लागली. साकेतचे हात झिडकारून विजयने स्वतःची सुटका केली आणि खड्ड्याच्या वर निघाला.
वर निघताच विजयने आपल्या चेहऱ्यावरील संपूर्ण मुखवटा काढून साकेत वर फेकला आणि त्यावर हळूहळू माती टाकू लागला “मला तर वाटलं तु खूपच भोळसट असशील पण माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच चालू माणूस निघालास. तू शांत बसला असतास तर जिवंत राहिला असता पण आता तुम्हा दोघांना पण जिवंत ठेवने माझ्यासाठी योग्य नाही.” विजय हसत म्हणाला.
साकेत अंगावर पडणारी माती आडवत म्हणाला, “म्हणजे तूच होतास ज्याने हा सगळा बनाव रचला तुषारचा खून केला, आणि मला फसवलस.”
जोरदारपणे हसत विजय म्हणाला “हो मीच तो! खरंतर या कामासाठी कोणीही चाललं असतं पण त्या दिवशी योगायोगाने मला तू गे असल्याचा आणि तुला जागेची गरज असल्याचं कळालं आणि मी तुला अलगत माझ्या जाळ्यात ओढलं. त्याच दिवशी मी तुला त्या अभिनयाच्या क्लास मध्ये पाहिलं आणि तु किती भित्रा आणि शेळपट आहे हे कळालं. आणि पुढे जे झालं ते सगळं काही झालं ते मी ठरवल्याप्रमाने.”
“राजवाडे कुटुंबाचीची संपत्ती आणि कंपनी हडपायची तयारी मी खूप वर्ष आधीच केली होती. तुषारचे वडील खूप मोठे बिजनेसमॅन होते. त्यांच्या मुलीला मी पटवल, माझं नशीब चांगलं होत म्हणून तो म्हातारा काही महिन्यातच वारला आणि प्रेमाच गाजर दाखवून मी तिच्याशी लग्न केलं त्यांची मुलगी म्हणजे माझी बायको त्यांच्या कंपनीची आणि संपत्तीची मालकीण झाली.सुरवातीला तिच्या सुखात सुख मानलं. पण मला ज्या ज्या वेळी पैशाची गरज लागत तेव्हा तेव्हा तिच्यासमोर हात पसरायला लागत. मला ऐषोआरामात जगायचं होत आणि तिला पण माझं अस पैसे खर्च करणे खटकतं होत. म्हणून मी कंपनीत वाटा मिळवण्याचा प्रयत्न केला. तिला ते पटल नाही तिने काही त्यांच्या बिजनेसमध्ये घुसू नाही दिल. मला देखील तिच्या पैश्यावर जगायचं नव्हतं. म्हणून मी तिचा काटा काढला. अपघात भासवून तिचा खून केला. तो अपघात मीच घडवून आणला होता. मला वाटलं होत की ती मेल्यानंतर ही कंपनी,संपत्ती माझ्या नावावर होईल. पण तसं झालं नाही ती कंपनी,संपत्ती तुषारच्या नावावर झाली. माझ त्यांच्या घरी येण्या जाण्यामुळे तुषारची आणि माझी ओळख झाली होती. त्याला मुलांच्यात इंटरेस्ट होता. त्यामुळे आमच्यात अधून मधून कॅज्युअल सेक्स व्हायचा. तो बावळट मुलगा याला प्रेम समजू लागला. त्याने सुद्धा मला भिकाऱ्याला अर्धी भाकरी दयावी तशी अर्धी कंपनी दिली मला भीक नको होती, जर मला कंपनीचे सगळे हक्क आणि संपत्ती हवे असतील तर तुषारला बाजूला करणं आवश्यक होतं. पण जेव्हा तुषारची बहीण वारली तेव्हा मात्र पोलिस माझ्यावर संशय घेऊ लागले. मी त्यावेळी कसाबसा सुटलो पण यावेळी मला कोणताही चान्स घ्यायचा नव्हता म्हणून मी असं ठरवलं अगोदरच एक साक्षीदार ठरवून त्या समोर तुषारचा खून घडवून आणायचा आणि मी यात यशस्वी देखील झालो. तुला प्लॅन मध्ये घेतल्यानंतर मला अजून कोणीच तिसर नको होत म्हणून मीच चेहऱ्यावर मुखवटा चढवुन तुषारचा खून केला.” आपलं बोलणं संपून विजयच माती टाकत होता.
साकेत डोळे बंद करून आपल्या आजाराच्या दडपणाखाली तडफडत तडफडत होता. त्याला त्या शिक्षकाचे बोल आठवले. “अंधार गडद अंधार खूप सारा अंधार चारी बाजूला अंधार तुझ्या प्रत्येक हालचाली बरोबर अजून लहान होत जाणारी ती जागा. त्या भिंती तुझ्या जवळ येत आहेत. पण तू त्यांना घाबरायच नाही. जर तू आता घाबरलास तर तुझ आयुष्य इथेच संपेल. तुला आज हिम्मत करावीच लागेल”
त्याने आपल्या अंगातील बळ गोळा केले आपल्या पापण्या उघडल्या आपले हात पुढे करत विजयच्या फावड्याने माती टाकत होता तो फावडा जसा खड्ड्यात आला तसं विजयला खेचल. विजय साकेतच्या अंगावर पडला. त्याच फावड्याने विजयच्या डोक्यावर वार केला. विजय तडमडून खड्ड्यात खाली लोळत राहिला. परत एक-दोनदा विजयवर फवड्याने वार केला. विजय जखमी झालं. त्यानंतर आपली शक्ती पणाला लावत हॉट रॉकीला खड्ड्याच्या बाहेर खेचलं आणि आपल्या गाडीकडे नेऊ लागला. साकेतची गाडी खड्ड्यापासून लांब उभी होती.
साकेतकडे वेळ कमी होता म्हणून त्याने विजयच्या गाडीचा उपयोग करायचा ठरवल. साकेत हॉट रॉकीला आपल्या एका खांद्यावर घेऊन विजयच्या गाडीकडे आला. विजय आपल्या नागपुडीतून गरम श्वास सोडत शुद्धीत येत होता. तो आपले हात खड्ड्याच्या कट्ट्यावर ठेवून वर येण्याचा प्रयत्न करू लागला. त्या आवाजाने साकेत सावध झाला आणि त्याने घाई करत होते रॉकीला विजेच्या गाडी जवळ नेलं. साकेतने विजयच्या गाडीचा दरवाजा उघडला तोच त्याच्यातून कुत्रा बाहेर आला आणि साकेत कडे पाहून गुरगुरू लागला.
हा तोच कुत्रा होता ज्याने साकेतवर हल्ला केला जेव्हा साकेत तुषारला वाचविण्यासाठी धावला होता. त्या अनोळखी संकटाला,कुत्र्याला घाबरून साकेत दचकला त्याच्या नादात हॉट रॉकी मिठीतून सुटला आणि खाली जमिनीवर पडला. हॉट रॉकी जमिनीवर पडून कण्हत होता. हळूहळू तो शुद्धीत येत होता. तो कुत्रा गुरगुरत साकेतकडे एक-एक पाऊल पुढे टाकत येत होता आणि मागून खड्ड्यात धडपडणारा विजय वर आला.
साकेतला काय करावं कळेना कुत्र्याचे चमकणारे टोकदार दात आणि लाळ गाळणार तोंड पाहून पूरता भेदरला. त्याच्या शरीरातून त्याच बळ जणू कोणीतरी खेचून काढलं होत. साकेत कुत्र्याच्या डोळ्यात डोळा घालून बघत होता तसा कुत्रा जोरात भुंकला. साकेत दचकला आणि मागे न बघता मागे सरकू लागला तिकडे खड्ड्यातून विजय पूर्णपणे बाहेर आला होता.
साकेतची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. आपण आजूबाजूला पळालो तर तो कुत्रा नक्कीच आपला पाठलाग करून आपल्याला फाडून खाईन याची साकेतला खात्री होती. साकेतने हिम्मत करून खालचा दगड उचलण्याचा प्रयत्न केला तसा कुत्रा धावत आला आणि साकेत वर झेप घेण्यासाठी त्याने आपले दोन पाय हवेत ऊचलले.
साकेत घाबरून ताठ उभा झाला पण अचानक कोणीतरी साकेतला धक्का दिला आणि कुत्र्याच्या मार्गातून त्याला बाजूला केलं. याचा परिणाम असा झाला की कुत्र्याची झेप सरळ साकेतच्या पाठी फावडा घेऊन साकेतला मारण्याच्या तयारीत उभा असलेल्या विजयवर पडली तो कुत्रा आणि विजय नदीच्या पात्रात पडले नदीपात्रात पडले. नदीच्या पाण्याचा बहाव प्रचंड होता. नदीच्या फेसाळत्या प्रवाहात पडताक्षणी विजय आणि तो कुत्रा दूर वहावत गेले.
साकेतला एका क्षणासाठी आपल्या समोर काय घडले तेच कळालं नाही. बाजूला पाहिलं तर हॉट रॉकी त्याच्या अंगावर पडला होता. हॉट रॉकीने आपला जीव धोक्यात घालून त्याला बाजूला सारले होते, हे त्याच्या ध्यानात यायला वेळ लागला. पण एक गोष्ट मात्र त्याच्या ध्यानात आली की त्यावेळी तुषारला वाचवताना कुत्र्याने त्याच्यावर हल्ला का केला ते.
विजय कुत्र्यासाठी अनोळखी नव्हता त्यामुळे जेव्हा तो चोर बनून आत शिरला तेव्हा कुत्रा मात्र भुंकला नव्हता, पण जेव्हा मी आत शिरलो तेव्हा मात्र त्याने माझ्यावर हल्ला केला कारण मी अनोळखी होतो. तो स्वतःच्या मनात पुटपुटला आणि हेच सांगण्यासाठी तो हॉट रॉकीकडे वळला.
हॉट रॉकी आपले कपडे झटकत उठला आपली झालेली अवस्था बघून तो प्रचंड वैतागला होता. तो साकेतला शिव्या देत होता पण साकेत मात्र त्याच्याकडे स्मित हास्य देत बघत बसला होता. हॉट रॉकी ने त्याच्या जीव वाचवला होता आणि नकळतपणे तुषारच्या मारेकऱ्याला शिक्षा दिली होती त्यामुळे साकेत त्याला काहीही बोलणार नव्हता. तो फक्त एकटक पाहत होता.
काही दिवसानंतर
साकेत आपल्या दोन्ही हातात वर्तमानपत्र घेऊन त्यातील बातमी वाचत होता. तो तसाच नागडा खुर्चीवर बसला होता आणि हॉट रॉकी त्याचा लवडा चोखत होता. साकेतने त्या वर्तमानपत्रातील एका मथळ्यावर नजर टाकली. नदीपात्रात एका कुत्र्याबरोबर इसमाचा मृतदेह सापडला मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्यामुळे ओळख पटवणे अवघड!
आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणत त्याने वर्तमानपत्राची घडी करत ते बाजूला केलं आणि आपला लवडा चोखणाऱ्या हॉट रॉकीकडे पाहू लागला. त्याच्या डोक्यावरून आपला हात गोंजारू लागला.
तेवढ्यात हॉट रॉकी आणि शाकेतच्या कानावर आवाज पडला, “कट! आता पोजिशन चेंज करूया! हॉट रॉकी तू डॉगी पोझिशन मध्ये रहा आणि साकेत तू त्याच्या पाठी उभा रहा.” त्यांच्या समोरच कॅमेराला डोळे लावून बसलेला एक माणूस म्हणाला.
हॉट रॉकी आणि साकेत यांनी मिळून स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काढलं होतं. दोघं एकत्र काम करत होते. ते दोघं देसी गे पॉर्न बनवत होते.
समाप्त