माझ्या बायकोचे उद्योग – १ Marathi Sambhog Katha
मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर मनातील भावना व विचार व्यक्त करायला एक व्यासपीठ मिळाले आहे. हे व्यासपीठ असे आहे जेथे आपल्या मनातील सर्व विचार ,भावना कोणताही आडपडदा न ठेवता मनमोकळे पणे मांडता येणार आहेत. मला आशा आहे की तुम्हाला माझे म्हणजे माझे व माझ्या बायकोचे किश्शे वाचायला आवडतील.शक्यतो मी क्रमाने सांगायचं प्रयत्न करतो. मित्रांनो माझ्या लग्नाला १५-१६ वर्षे झाली आहेत. लग्नाच्या वेळी माझं वय 20 व बायकोचं वय 18 होत. त्यावेळी पोराला नोकरी लागली की लगेच त्याचं उरकून टाकायची पद्धत होती. आणि पोरीच्या बापाला पण पोरगी वयात आली की तिला पिवळी करायची घाई असे. त्यामुळे तेव्हा लग्नाला मुलगी मिळायला फार अडचणी येत नसत. मला चांगली नोकरी होती. त्यामुळे खूप स्थळे यायला लागली …