सूड (भाग १) – Marathi Sex Story
(प्रणयकथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, चूक-भुल असल्यास नक्की कळवा) आजची ही गोष्ट तशी जुनीच आहे, एक असा काळ की जेव्हा मोबाईल आणि फोन वापरात नव्हते. सुषमाच्या लग्नाला आज जवळपास तीन वर्षे होत आली होती. एक साधी गावाकडची पोर ती… लग्न करुन सासरी दुसऱ्या गावात आली. तिचा नवरा दिनकरराव अतिशय प्रेमळ आणि लाघवी स्वभावाचा माणूस. नोकरीनिमित्त दिनकरराव शहरातच राहात असे. काही काम असेल तरच तो गावाकडे येई. नोकरीला तो चांगल्या कंपनीत होता, शिवाय त्याला मोठ्या हुद्द्याची आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळाली होती. गावाकडे शेतीवाडी आणि चांगलं घर होतं. घरी आई-वडील आणि दादा-वहिनी हा सगळा शेतीचा कारभार बघत असे. एकूणच कुटुंब सुखवस्तू होतं. दिनकररावसाठी ही मुलगी स्वतः त्याच्या वडिलांनी पसंत केलेली.लग्न उरकलं …