एका गावाची कथा भाग-7
दुसऱ्या दिवशी पिकनिक आम्ही आमच्या फार्महाउस वर करायचे ठरवले सगळे रेडी झालेच होते सगळ्यांची तयारी पण झाली भूमीची फॅमेली पण आमच्या सोबत होती आम्ही सगळे गाडीत बसलो एक आमची एक मिस्सेस मेहतांची आणि एक सामान भरलेली गाडी अश्या तीन गाड्यांचा ताफा घेऊन आम्ही निघालो फार्महाउस वर पोहोचलो फ्रेश झाले संध्याकाळी मामीने आणि मिस्सेस महेता यांनी मिळून आरती साठी बनवलेला केक आणला आरती ने केक कट केला मिस्टरआणि मिस्सेस मेहता यांनी आरती साठी आणलेले सोन्याचे पैंजण तिला गिफ्ट दिले मामाने आरती ला एक सोन्याचे ब्रेसलेट दिले भूमी ने आरतीसाठी महागड्या ब्रँड ची पर्स तिला गिफ्ट दिली सगळे म्युजिक लावून नाचत बर्थडेपार्टी साजरी करत होते मामा आणि मिस्टर मेहता ड्रिंक घेत पार्टी …