आईचा अफेअर – ( भाग ६ )
रोहिणी काकु यांच्या बोलण्या नंतर, आईचा चेहरा पडला होता. तिच्या चेहरा वरची आनंद ची चकाकी गायब झाली होती. सुषमा आणि रोहिणी काकु यांच्या गप्पा रंगल्या होत्या. पण त्यात आई मनाने हाजिर नव्हती. एखादी खदखद मनात घेऊन आई आमच्या सोबत वावरत होती. माझ्या मनात आईचा उदास झालेला चेहरा बघुन अशी शंका वाटत होती. इतके दिवस मला वाटत होते की, आई आणि बाबा यांच्या मध्ये भांडण होत नाही. म्हणजे त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालत असावे. पण रोहिणी काकु च्या प्रश्नांनी आईचा चेहरा वरचा मुखवटा ओरबडला होता. जरी आई ने रोहिणी काकु यांच्या प्रश्नाचे काही उत्तर दिले नव्हते. पण तिच्या पडलेल्या चेहरा ने सर्व काही लक्षात आले होते. काही वेळा च्या गप्पा नंतर …