राजेश काका यांनी त्या रात्री नंतर आई सोबत बोलण टाळले होते. आई च्या खुप प्रयत्न नंतर हि राजेश काका यांच्या स्वभाव मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. म्हणुन राजेश काका यांचा राग कमी करण्यासाठी आई ने शेवटचा एक उपाय करायचा मनात ठरवले. संवाद शिवाय मनधरणी करणे कठीण आहे. इतक्या वर्षांच्या संसार मध्ये माझ्या आईचा लक्षात हि गोष्ट आली होती. पुरुषाच्या मनाचा मार्ग, त्याचा पोटा वाटुन जातो. या सुत्राची अंबल बजावणी करत दुसऱ्या दिवशी आई नी राजेश काका यांच्या आवडी चा खाद्यपदार्थ बनविला. ती म्हणजे मिसळ पाव…
बाबा कामा वरती निघुन गेल्या वरती आई ने आपल्या हाता मधली सगळी कामे तशीच सोडली आणि बेडरूम मध्ये जाऊन हलका सा साज शृंगार केला होता. त्या साज शृंगार ने आईचा सौदर्य वरती आणखी चमक आली होती. आई ने एका डब्यात मिसळ पाव घेतला आणि राजेश काका यांच्या घरी जायला निघाली होती. राजेश काका च्या घरी जाताना कोणाची नजर तिच्या वरती पडु नये.. आई ह्याची देखील काळजी घेत होती. लोकांच्या नजरा चुकवत शेवटी आई राजेश काका यांच्या घरी आली होती. आई ने दरवाजा वरची बेल वाजवली. आतुन राजेश काका यांनी प्रश्न केला.” कोण आहे… “
पण आई ने काही उत्तर न देता पुन्हा एकदा बेल वाजवली. राजेश काका यांनी पुन्हा आतुन आवाज दिला.” अरे बाबा, कोण आहे… “
या वेळी कोणी मनिषा काकु च्या घरी आई ला बघु नये. याची तिला मना पासुन भिती वाटत होती. कारण सगळ्या वसाहती मध्ये माहिती होती की, मनिषा काकु आपल्या माहेरी गेल्या आहेत. अशा वेळी आई ला इतक्या सकाळी कोणी राजेश काका यांच्या घरी बघितले असते. तर वसाहती मध्ये उलट सुलट चर्चा ना उथाण आले असते. म्हणुन आई काही न बोलता. राजेश काका यांच्या दरवाजा वरची बेल वाजवत होती. सरते शेवटी वैतागुन राजेश काका यांनी दरवाजा खोलला आणि आई पटकन घराच्या आत गेली.
राजेश काका यांच्या घरात जाऊन आईचा जीवात जीव आला होता. पण राजेश काका यांना समोर ज्या अवस्था मध्ये आई ने बघितले. त्यांना बघुन आईचा हदयाची धडधड वाढली होती. तिचा घसा कोरडा पडला होता. कारण राजेश काका आईचा समोर फक्त ट्रावेल घालुन उभे राहिले होते आणि आई त्यांचा कडे टक लाऊन बघत होती. राजेश काका यांचे अंग ओले झाले होते. बहुतेक राजेश काका अंघोळी वरुन सरळ दरवाजा उघडण्यासाठी बाहेर आले असावे. आई ऐकत नव्हती.. ती दणादण बेल वाजवुन राजेश काका यांना वैताग देत होती.
शिवाय राजेश काका यांना हि कल्पना नसावी की, आई इतक्या सकाळी सकाळी त्यांचा घरी आली असावी. राजेश काका यांना हि आई समोर अशा अवस्था मध्ये उभा राहायला लाज वाटत होती. पण त्यांचा कडे आणखी काही पर्याय नव्हता. त्या अवस्था मध्ये आई समोर उभा राहण्याचा व्यतिरिक्त… आई ने राजेश काका यांच्या शरीर वरुन आपली नजर हटवली आणि दुसरी कडे मान फिरवुन राजेश काका यांना बोलली.” माफ करा भावोजी, मला माहीत नव्हते की… तुम्ही अंघोळ करत आहे… नाही तर नंतर आली असती.. “
राजेश काका यांना हि आई समोर अशा अवस्था मध्ये उभा राहुन बोलायची शरम वाटत होती. तरी त्यांनी आई कडे बघुन शरम ने लाल होत बोलले.” वहिनी, मला हि कल्पना नव्हती की, दारा वरती तुम्ही आहात म्हणुन… नाही तर तुमच्या समोर अशा अवस्था मध्ये नाही आलो असतो बघा… उलट तुम्ही मला माफ करा.. “
आई राजेश काका कडे पाठ फिरवुन बोलली.” ठिक आहे… मी हा डबा आणला होता… तुमच्या साठी… यात मिसळ आहे, मनिषा वहिनी ने मला एकदा सांगितले होत… तुम्हाला आवडते म्हणुन.. मी डबा किचन मध्ये ठेवते… तुम्ही खाऊन घ्या नंतर.. “
राजेश काका आई ला बोलले.” वहिनी, तुम्ही जरा वेळ थांबा… मी आलोच कपडे घालुन… प्लिज जाऊ नका.. मला तुमच्या शी बोलायचं आहे.. जरा.. थांबा ना.. “
आई राजेश काका यांना बोलली.” ठिक आहे.. तुम्ही या पटकन… मला हि तुमच्या शी काही बोलायचे आहे… तो पर्यंत मी मिसळ गरम करून तुमच्या साठी वाढते.. “
राजेश काका पटकन तिथुन निघुन जातात आणि आई देखील किचन मध्ये जाते. आई नेहमी मनिषा काकु यांच्या घरी ये जा करत असल्याने, तिला राजेश काका यांच्या घराच्या कोपऱ्या न कोपऱ्या ची माहिती होती. राजेश काका थोड्या वेळाने तयार होऊन बाहेर आले. आई मिसळ काढुन राजेश काका यांच्या येण्याची वाट बघत होती. राजेश काका घाई गडबडी मध्ये येऊन टेबलावर बसले आणि आई त्यांच्या समोर बसली होती. राजेश काका यांनी मिसळ चा एक चमचा उचला आणि तोंडात घेणार, तोच लगेच चमचा खाली ठेवला. त्यांचा या कृती ने आई आश्चर्य चकीत झाली आणि त्यांना बोलली.” भावोजी, खा ना… काय झाले.. “
राजेश काका यांनी आई कडे बघितले आणि तिला बोलले.” नाही वहिनी, आधी तुम्ही मला माफ करा.. मगच मी खातो… त्या दिवशी मला तुमच्या घरुन असे रागवुन घरी यायला नको पाहिजे होते. घरी आल्या वरती मला तुमच्या बोलण्याचा खुप विचार केला आणि मला माझी चुक लक्षात आली. पण तो पर्यंत वेळ निघुन गेली होती… मला त्या गोष्टी चा खुप पश्चात्ताप झाला होता… इतका की माझी तुमच्या समोर येण्याची हिम्मत होत नव्हती.. म्हणुन मी तुमच्या कडे दुर्लक्ष करुन नजर चुकवत होतो… मला प्लिज माफ करा.. “
आई देखील चेहरा पाडुन राजेश काका यांना बोलली.” नाही भावोजी, खरी चुकी माझी आहे… मला तुमच्या सोबत तसे वागायला नाही पाहिजे होते बघा… तुमच्या बोलण्याचा मी चुकीचा अर्थ काढला होता आणि नकळत माझ्या तोंडा मधुन त्या वेळी नको ते बाहेर पडले… तुम्ही मला माफ करा.. “
राजेश काका नी आई कडे बघितले आणि प्रसन्न चेहऱ्या ने तिला बोलले.” असे बोलताय मग.. मग चला आपण एकमेकांना माफ करुया आणि मैत्री च्या नवीन पर्वा ला सुरवात करुया… बोला काय बोलता तुम्ही वहिनी… “
असे बोलुन राजेश काका यांनी आपला हात पुढे केला. आई सोबत हात मिळवणी करण्यासाठी.. आई हि राजेश काका यांच्या कडे बघुन हसली आणि त्यांना प्रेमाने बोलली.” मंजुर आहे.. पण आज पासुन… नव्हे आता पासुन तुम्ही मला संगीता बोलायचे आणि मी तुम्हाला राजेश, चालेल का.. “
आई ने राजेश काका यांचा हात आपल्या हातात घट्ट आवळुन धरला होता. त्यांच्या हाताच्या स्पर्शाने दोघांच्या अंगात वीज प्रवाह धावु लागला होता. दोघांची हदयाची गती वाढली होती. बराच वेळ दोघांनी एकमेकांच्या हातांना आपल्या हातात घट्ट घेऊन बसले होते…
💠 ( कथा क्रमशः)