गावझवाडी (भाग आठवा)

कथेच्या मागील भागात आपण पाहिले की चंदाने सावकाराशी संबध ठेवुन आपल्या बापावर असलेल्या कर्जातुन मुक्तता केली.इथुन पुढे – कर्ज माफ केल्यामुळं बाबुराव खुश होता. कर्ज माफ करुन सावकारानं बाबुला चंदाच्या लग्नासाठी काही रक्कम दिली. ती बाबुने बँकेत फिक्स केली. आणि नव्या जोमाने चंदासाठी स्थळं पहायला सुरवात केली. चंदा ऐन वीस वर्षाची झाली होती दोघाखाली निजल्यामुळं तिच्या शरीरामध्ये बदल झाला होता. नंदासाठीही स्थळ बघणे चालु होते. गावो गाव हिंडुन बाबु भेटलं त्याला एखाद चांगलं स्थळ असलं तर सुचवा म्हणुन सांगत होता. तशातच त्याचं नशीब फळफळलं गोटेगावच्या गणपत गोटेच्या पोरगा दत्तु गोटेचं स्थळ चंदासाठी आलं. दत्तु जेमतेम चौथी शिकलेला. चंदानं दहवीत तिसरा नंबर आणला होता त्यामुळं गणपत गोटेंना चंदा आवडली होती. बघाबघी …

Read Story

error: Content is protected !!