नग्न भाग -11
दीपकने दोनदा अवसानघात केल्यावर माझी पार निराशा झाली होती… मला माझे कौमार्य गमवायचं होतं… पण ते मी गमवावं असं बहुदा नियतीला वाटत नव्हतं… मी नंतर दीपकशी मैत्री ठेवली पण त्याला फारसं जवळ येऊ दिलं नाही. त्यालाही नंतर माझ्यात फारसा रस राहिला नसावा… कदाचित त्याला आपला परफार्मन्स नीट होत नसल्याची लाजही वाटत असावी… त्यामुळे तोही फारसा पुन्हा भेटला नाही… एक दिवशी दीपकचा मेसेज व्हाटसअपवर आला… त्याने माझे न्यूड फोटो असलेल्या फ्रेंच मॅगझीनची पीडीएफ पाठवली होती आणि माझ्या बँक खात्यात एक लाख रुपये जमा केले होते… मी रात्री एकटीच बेडरुममध्ये असताना मॅगझीन पाह्यले… माझ्या न्यूड फोटोचा एक सेक्शनच त्यात होता… रॉ इंडियन ब्युटी असं नाव देऊन माझे सगळे नागडे फोटो त्यात छापले …