गरम बिरयानी – भाग 4
नंतर घरी गेल्यावर झिनत आपल्या मुलांशी बोलली आणि तिने पाचगणी जवळील त्या गावाच्या ठिकाणी हॉलीडेसाठी जाण्याबद्दल त्यांना विचारले. ते ऐकून सुरुवातीला तरी मुलांनी जास्त इंटरेस्ट दाखवला नाही. त्यांचे म्हणणे होते की कोठेतरी प्रॉपर हिल-स्टेशनला जावे… पण मग झिनतने त्यांना समजावले की जरी ते गावचे ठिकाण प्रॉपर पाचगणीमध्ये येत नव्हते तरी तेथून जास्त दूरही नव्हते… त्यांना वाटले तर ते त्या गावच्या ठिकाणी राहून पाचगणीलाही जावून येवू शकत होते… ते ऐकून मग मुलें थोडी खूष झाली!… नंतर मग झिनतने त्यांना तेथे आपण काय काय मजा करू शकतो ह्याबद्दल सांगितले तेव्हा मग ते खूषीत पुर्ण तयार झाले! आणि मग झिनतने परवीनबरोबर बोलून त्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा १५ दिवसाचा प्रोग्राम फायनल केला… परवीनने तिच्या …