एकतीस डिसेंबर ची अफलातून पार्टी
मी नोकरी निम्मित घरापासून लांब राहायचो. लांब म्हणजे दुसऱ्या राज्यातच. समुद्र, निसर्ग, खाणे पिणे, कसिनो, विदेशी पर्यटंकाचा भरणा आणि राहणे, तोकड्या कपड्यातील मुली आणि स्त्रिया, पब्ज, दारू, म्युजिक आणि अय्याशी यासाठी प्रसिद्ध असलेल्या गावात मी कामाला लागलो होतो. मी नोकरीस लागून फार काहि दिवस झाले नव्हते. त्यातच मी रूम वर एकटाच राहत असल्याने ऑफिस सुटल्या नंतर काय करायचे हा माझ्या समोर असलेला रोजचा एक मोठा प्रश्न असायचा. शेवटी एकटा माणूस घरी बसून बसून काय करणार ना. त्यामुळे संध्याकाळी मी रोज फिरायला बीच वर जायचे चालू केले होते. माझ्या रूम पासून साधारण दहा मिनिटे अंतरावर च बीच होते. त्यामुळे संध्याकाळी बीच वर जाऊन बसणे, चालणे आणि वाटलं तर एखाद दुसरी बियर …