आईचे दणके भाग – ४
आम्ही उठलो तेव्हा, संध्याकाळचे ६ वाजले होते. जाम भूक लागली होती, म्हणून आम्ही आवरून हॉटेल मधेच यथेच्छ खाऊन घेतलं. आमचा Evening Snacks झाल्यानंतर,मी उर्विला विचारलं, ‘आता काय करायचं आपण?!’उर्वि : उम्म… खूप दिवस झालेत मी मनासारखं shopping नाही केलं. त्यात माझ्या कडे जास्त कपडे सुद्धा नाहीयेत. So, आपण जवळच एखाद्या मॉल मध्ये शॉपिंगला जाऊ, मग तिथून ठरवू काय करायचं ते. मी: हो, चालेल. तसंही रूम मध्ये असल्यावर मी तुझ्या अंगावर काही कपडे तरी ठेवणार नाही.असं म्हणत मी उर्विला हळूच डोळा मारला. उर्वि ( हसून लाजत) : हट्ट.. चावट. मग आम्ही आवरून हॉटेल जवळच Westside मॉल मध्ये कॅब ने पोचलो. मॉल मध्ये आम्ही दोघेही, हातात हात घालून फिरत होतो. ऊर्विने घट्ट …